Pm Kisan Yojana | Pm किसान योजनेत बदल आता 2000 हजार घेण्यासाठी हे 2 काम अनिवार्य लगेच पहा खरी अपडेट

Pm Kisan Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत आता मोठा बदल केलेला आहे. आणि आता प्रत्येक शेतकऱ्यांना हे 2 कामे करणं गरजेचं आहे. तरी हे 2 कामे कोणती आहेत ?, 12 वा हत्या घेण्यासाठी सर्वच पात्र शेतकऱ्यांना ही अपडेट गरजेच आहे. आणि हे काम करणं देखील गरजेचे आहे. त्याकरिता हा लेख शेवटपर्यंत वाचा, या लेखांमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

Pm Kisan Yojana

किसान सन्मान निधी pm kisan योजनेचा पुढील हप्ता मिळविण्यासाठी शेवटची संधी. करा तात्काळ हे काम शेतकरी लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ई-केवायसी पडताळणी 31 ऑगस्ट पुर्वी पुर्ण करण्याच शासनाचं आवाहन. राज्यात दिनांक 22 जुलै, 2022 अखेर एकुण 1 कोटी 9 लाख लाभार्थ्या पैकी 61.33 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक CSC केंद्र च्या माध्यमातून ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक 31 ऑगस्ट 2022 मुदतीपुर्वी पुर्ण करणे असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

पीएम किसान केवायसी शेवटची तारीख ?

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी pm kisan sanman nidhi yojana. योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती,पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रुपये 2 हजार प्रती हप्ता या प्रमाणे. 6 हजार प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट डिबीटीद्वारे जमा करण्यात येत आहे. या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा साठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM Kisan sanman nidhi yojana योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई-केवायसी (PMkisan e-KYC verification) पडताळणी दिनांक 31 ऑगस्ट 2022 पुर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Pm Kisan Ekyc Process

सदरची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी दिनांक 31 ऑगस्ट 2022. पर्यंत पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच पी.एम.किसान योजनेचा पुढचा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. यासाठी लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर ( pm kisan portal ) https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र सीएससी (CSC) मार्फत ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करता येईल.

Pm Kisan Yojana

येथे क्लिक करून पहा तुम्हाला 2 हजार रु. मिळतील का ? आणि कधी क्लिक करून पहा 

Pm Kisan Physical Verification

वरील आपण प्रक्रिया केल्या नंतर, आपल्याला भौतिक तपासणी ही करावी लागणार आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तर ही भौतिक तपासणी काय आहेत भौतिक तपासणी अंतर्गत फॉर्म भरणे गरजेचे आहे. आणि तो जमा देखील करावा लागतो. तर भौतिक तपासणी संदर्भातील अधिक माहिती म्हणजेच भौतिक तपासणी काय आहेत. त्यालाच आपण फिजिकल वेरिफिकेशन म्हणतो हे अपडेट काय आहेत. हे पाहण्यासाठी खालील देण्यात आलेला लेख आपण पहा.

Pm Kisan Yojana

येथे पहा काय आहे ही भौतिक तपासणी येथे क्लिक करून पहा 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment