Pm Kusum Solar Pump Scheme | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र कोटा उपलब्ध

Pm Kusum Solar Pump Scheme | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र कोटा उपलब्ध

Pm Kusum Solar Pump Scheme

Pm Kusum Solar Pump Scheme : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. देशामध्ये केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेली पंतप्रधान सोलर पंप योजना या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान. तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येते. आणि याच योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे. कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, पात्रता काय अटी, शर्ती, काय संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला संपूर्ण समजून येईल.

Pm Kusum Solar Pump Scheme

कुसुम सोलर पंप कोटा शिल्लक 

कुसुम सोलार पंप अनुदान योजना महाराष्ट्र मध्ये राबवण्यात येत आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहेत, तर कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज सुरू आहेत. कोणत्या प्रवर्गात किती पंपासाठी किती कोठा उपलब्ध आहेत. हे ऑनलाइन पद्धतीने आपण जाणून घेऊ शकता, आणि हे ऑनलाईन कसे चेक करायचे आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहिती नक्की पहा.

हेही वाचा; शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Pm Kusum Solar Pump Scheme

कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 अंतर्गत सरकारने व्हिलेज लिस्ट तयार केलेले आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या गावात महावितरण पोहोचलेलं नाही. म्हणजेच वीज कनेक्शन जवळपास नाही अशा गावांना सेफ व्हिलेज लिस्ट यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि ज्या गावांचे या सेफ व्हिलेज लिस्टमध्ये नाव नाही अशा गावांना डिझेल पंप आहे. म्हणून नोंदणी करावयाची आहे. आपल्या गावाचं नाव या सेफ व्हिलेज लिस्टमध्ये कशी पहायचे आहे. त्या संदर्भातील माहिती आपण खाली दिलेल्या माहितीवर पाहू शकता.

हेही वाचा; कुकुट पालन 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

सोलर पंप अनुदान योजना 2022

सोलर पंप अनुदान योजना आपल्या जिल्ह्यातील गावात कोणत्या प्रवर्गासाठी किती एचपी चा कोटा उपलब्ध आहे. हे ऑनलाइन कसे चेक करायचे आहे. त्यासाठी खाली दिलेली माहिती पाहून ऑनलाइन चेक करा. म्हणजेच आपल्याला ऑनलाईन पद्धतीने चेक करून समजणार आहे. की आपल्या प्रवर्गासाठी किती एचपीच्या म्हणजेच तीन एचपी असेल पाच एचपी, साडेसात एचपीचा पंप करिता. आपल्या गावात किती कोटा उपलब्ध आहे ते ऑनलाईन पद्धतीने चेक करून आपण जाणून घेऊ शकता. त्यासाठी खालील माहिती पहा.

येथे पहा ऑनलाईन कसे चेक करायचे 


📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢कांदा चाळ अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !