Pm Kusum Yojana Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा शासन निर्णय आज रोजी घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उथान महा अभियान त्यालाच आपण कुसुम योजना म्हणतो.
या योजनेअंतर्गत महा ऊर्जाला सर्वसाधारण गटाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्यांना शासन अनुदान आहे. 2022-23 करीतही वितरित करण्यात याबाबतचा जीआर 30 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
Pm Kusum Yojana Maharashtra
यामध्ये कुसुम योजनेच्या राज्यस्तरीय समितीच्या दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी च्या बैठकीमध्ये वित्त वर्ष 2022 मध्ये कुसुम टप्पा-2 अंतर्गत 50000 नग सौर कृषी पंप स्थापित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
या संदर्भातील हा जीआर आहे. या ठिकाणी अमलबजावणी करण्यास किंवा या ठिकाणी निर्गमित करण्याचा तर वेगाने सुरू झालेले आहे.
कुसुम सोलर पंप योजना जीआर
यामध्ये कुसुम टप्पा दोन अंतर्गत 30527 लाभार्थ्यांनी लाभार्थी स्वहिसा भरलेला असून त्यामधील आस्थापित दहा हजार 65 पंपापैकी सर्वसाधारण वर्गवारी लाभार्थ्यांसाठी आठ हजार 918 पंप.
सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाकडे लाभार्थ्यांसाठी 696 पंप व आदिवासी विकास विभागाकडे लाभार्थ्यांसाठी 451 पंप स्थापित करण्यात येणार आहे.
कोणाला मिळणार हा लाभ ?
आता या ठिकाणी त्याचप्रमाणे 8411 स्तरांच्या ठिकाणी पुरवठा दराने साहित्याचा पुरवठा केला असून पंप करण्यात आता येणार आहेत याबाबतचा शासन निर्णय आहे.
सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 90% अनुदान दिल जात. यासंदर्भातील अधिक माहिती व या योजनेचा ऑनलाईन अर्ज अप्लिकेशन या संदर्भात कोणत्या जिल्ह्यात कोणता उपलब्ध आहे.
कुसुम सोलर पंप कोटा कुठे किती ?
हे पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वरती क्लिक करायचं आहे. आणि त्याचबरोबर या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन तो शासन निर्णय पहा.
येथे पहा जीआर pdf व माहिती कुठे किती कोटा उपलब्ध
📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 34 जिल्ह्यातील :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना :- येथे पहा