Pm Modi Govt Schemes | Govt Schemes | केंद्र सरकारच्या या 8 योजना शेतकऱ्यांच्या कामाच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी पहा या योजना व घ्या लाभ ?

Pm Modi Govt Schemes

Pm Modi Govt Schemes :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी तसेच इतर नागरिकांसाठी मोदी सरकारच्या महत्वकांशी अशा 08 योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वांसाठी महत्वाची तसेच शेतकरी बांधवांसाठी खासकरून महत्त्वाच्या ठरणार आहे.

मोदी सरकार 2014 पासून सध्यात आल्यानंतरच्या महत्त्वाकांशी योजना आहेत. जे सरकारने सुरू केले आहेत. याबाबत माहिती आपण पाहणार आहोत. या कोणत्या योजना आहेत ?, आणि त्यांच्या कारकिर्दीत कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जात आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Pm Modi Govt Schemes

याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, इतरांना हा लेख शेअर करा. सर्वप्रथम जाणून घेऊया की मोदी सरकारची लोकप्रिय योजना कोणती आहे ?. सर्वप्रथम योजना ही मुद्रा योजना आहे, मुद्रा योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळतो.

जे छोटे उद्योजक आहे, यांना 10 लाख रुपये कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत छोट्या बँका, नॉन बँकिंग, फायनान्शिअल कंपन्या तसेच मायक्रो फायनान्सिस इन्स्टिट्यूशन आधी कडून यासाठी कर्ज दिले जातात.

तसेच उद्योजक एग्रीकेटर्स फ्रॅंचायजी यांच्यातील साखळी मजबूत करणं या योजनेचा उद्देश आहे. मुद्रा योजना अंतर्गत कर्ज आपल्याला कसे मिळते ?, याबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे. त्यावर क्लिक करून जाणून घेऊ शकता.

Pm Modi Govt Schemes

येथे टच करून पहा मुद्रा योजना संपूर्ण माहिती 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

पीएम किसान योजना ही केंद्र सरकार ने सुरुवात केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना 12 हप्ते हे देण्यात आलेले आहे. हे शेतकऱ्यांसाठी तसेच सरकारचे लोकप्रिय योजना आहे.

या योजनेअंतर्गत वर्षासाठी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. हे तीन हप्त्यांमध्ये दिल्या जातात. याबाबत नवीन नोंदणी कशी करायची आहे, कागदपत्रे कोणती लागतात. याची सविस्तर अधिक माहिती खाली दिलेली आहे. खाली माहितीवर टच करून पहा.

Pm Modi Govt Schemes

येथे टच करून पहा नवीन नोंदणी कशी करावी पहा ?

राष्ट्रीय कृषी विकास योजना

अंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रकारचा लाभ दिला जातो. सदरील योजना 2007 मध्ये सुरू करण्यात आली. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्य, व्यवसाय, सहकार दुग्ध व्यवसाय, वन विभाग, कृषी पण मंडळ, कृषी विद्यापीठ. पशुविज्ञान वैद्यकीय विद्यापीठ. इत्यादींना प्रकल्प आधारित अर्थसहाय्य दिला जात.

प्रधानमंत्री श्रम मानधन योजना

याअंतर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक तीन हजार रुपये पेन्शन हे दिले जाते. यासाठी 60 वर्षे वये पूर्ण झाल्यानंतर ही पेन्शन लागू होते. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील लाभार्थी लाभ घेऊ शकता. यानंतर आपल्या वयानुसार यामध्ये पैसे दर महिना भरावे लागतात.

याबाबत अधिक सविस्तर माहिती खाली देण्यात आलेल्या माहिती वरती आपल्याला देण्यात आलेले आहे. या योजनेचा 60 वर्षाच्या वय झाल्याच्या नंतर पेन्शन म्हणून वार्षिक तीन हजार रुपये हे लाभार्थ्यांना दिले जातात. वार्षिक असे 36 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाते.

Pm Modi Govt Schemes

पहा अधिक कोणत्या योजना आहे टच करून पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !