Pm Modi Scheme :- या योजनेत आता महिलांना दरवर्षी 5 हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येत आहे. आणि गरोदर आणि स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत व्हावी त्यांचे वैद्यकीय उपचार, औषध, खर्च कमी व्हावा, या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कोणाला मिळणार लाभ ?, कोणत्या महिला पात्र असेल याची माहिती बघूयात. 3 हप्त्यांमध्ये पैसे तुम्हाला हे मिळतात. pm मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलाना 5000 रुपये मिळतात. हे पैसे वर्षातून 3 हत्यांमध्ये महिलांच्या खात्यावरत थेट डीबीटी द्वारे पाठवले जातात.
Pm Modi Scheme
नवीन रजिस्ट्रेशन वेळी 1 हजाराचा पहिला हफ्ता त्या महिलांनी दिला जातो. सहा महिन्यांनी किंवा पहिल्या तपासणी नंतर दोन हजार रुपयाचा 2 हफ्ता आणि बाळाच्या जन्माच्या नोंदणीनंतर 2000 रुपयांचा तिसरा आणि शेवटचा हप्ता हा मिळतो.