Pm Scheme

Pm Scheme :- आयुष्यमान भारत योजना त्यालाच आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून ओळखतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 सप्टेंबर या महिन्यामध्ये योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जगातील सर्वात मोठी योजना ठरली आहे. 74 कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा या योजनेअंतर्गत मिळतो.

प्रधानमंत्री उज्वला योजना या अंतर्गत लाखो कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचा कनेक्शन देणारी ही प्रधानमंत्री उज्वला योजना आहे. सन 2016 मध्ये योजनांची सुरुवात करण्यात आली. या योजनेमुळे 08 कोटी भारतीय महिलांना आरोग्यदायी जीवन प्राप्त झाले आहे. आणि त्यामुळे त्यांना स्वयंपाकासाठी चूल पेटवावी लागने बंद झाले आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन देणारी ही योजना आहे. सरकारने दारिद्र रेषेखालील 5 कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठरवलं होतं. आता ती वाढवून 8 कोटी रुपये पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासाठी अर्ज कसा करावा लागतो ?. या संदर्भातील सविस्तर अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहे.

Pm Scheme

प्रधानमंत्री जनधन योजना या अंतर्गत विविध योजनांचा लाभ दिला जातो. आणि ही योजना 15 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचे महत्त्वाचा उद्देश स्कॉलरशिप, सबसिडी, पेन्शन, कोविड रिलिफ फंड. आधीचे पैसे थेट लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात मिळवण्यासाठी या योजनेचा सुरुवात करण्यात आली होती. जनधन योजना अंतर्गत कोणकोणते लाभ मिळतात. या योजनेचे आधिक सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे.

2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या दोन योजना सादर करण्यात आल्या. देशात इन्शुरन्सची व्याप्ती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत वाढावी आणि सर्वसामान्य, गरीब आणि वंचित नागरिकांनाही याचा फायदा व्हावा, या उद्देशाने या योजना सुरू करण्यात आल्या.

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !