Pm Solar Pump :- प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत कोणाला प्राधान्य देण्यात येणार आहेत ?. यासाठी कागदपत्रे आणि पात्रता काय आहे, हे आपण पाहणार आहोत.
राज्यातील विदर्भ या भागातील शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी प्राधान्य दिले जाणार आहेत. या भागातील शेतकऱ्यांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो.
Pm Solar Pump
यामुळे या भागाला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यावेळी दिलेले आहे. आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?.
आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, सातबारा उतारा, आणि त्यामध्ये विहीर किंवा बोरची नोंद असणं आवश्यक आहे.