pm solar :- प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत कोणते लाभार्थी हे योजनेचा लाभ घेऊ शकता. या ठिकाणी जाणून घेऊया. ज्यांच्याकडे शेततळे आहेत हे देखील लाभ घेऊ शकता. विहीर असलेले शेतकरी बोरवेल असलेले शेतकरी. त्याचबरोबर महत्त्वाचं बारामाही वाहणारी नदी किंवा नाले असेल तरी देखील आपल्याला सोलर पंप योजनेचा लाभ घेता येतो. आणि त्याचबरोबर शाश्वत पाण्याचा स्रोत असणारे शेतकऱ्यांना देखील लाभ घेता येतो. आणि पारंपारिक वीज म्हणजे महावितरणची वीज कनेक्शन नसेल, तरी आपल्याला या ठिकाणी लाभ घेता येतो. याचे अधिकृत माहिती खाली देण्यात आलेली आहे.