Pm Svanidhi Yojana in Marathi | 7 टक्के व्याजावर कर्ज अन् 1200 रुपयेपर्यंत कॅशबॅक, सरकारी स्कीममध्ये फायदाच फायदा, वाचा सविस्तर तुम्हाला मिळेल का लाभ ?

Pm Svanidhi Yojana in Marathi :- नमस्कार सर्वांना, सध्या केंद्र सरकार विविध योजना या देशातील नागरिकांसाठी राबवत आहे. आणि यातच महत्वाची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहेत.

तब्बल 07% व्याजावर कर्ज मिळणार आहे. आणि 1200 रुपये पर्यंत कॅशबॅक सुद्धा या तुम्हाला मिळणार आहे. ही सरकारची योजना कोणती आहे? कशा पद्धतीने या योजनेचा फायदा तुम्हाला मिळवायचा आहे ?

नेमकी योजना काय आहे याचं सविस्तर माहिती पाहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम स्वनिधी योजनेची सुरुवात केली आहेत. अशा छोट्या नोकरी करणाऱ्या करोडो लोकांना मदत करण्याचा आहे.

Pm Svanidhi Yojana in Marathi

पीएम स्वनिधी योजना काय आहे हे थोडक्यात आपण पाहूयात. पंतप्रधान स्वनिधी योजनेची सुरुवात 01 जून 2023 सुरू करण्यात आली. ही एक सूक्ष्म खर्ची योजना आहे.

या योजनेअंतर्गत छोटी कर्ज ही दिली जातात. मुख्यतः योजनेच्या लाभार्थ्यांना 10 हजार रुपये 20 हजार रुपये, 50 हजार रुपये या 3 हप्त्यांमध्ये परवडणारी कर्ज मदत मिळत असते.

Pm स्वनिधी योजना कोणाला मदत मिळते ?

रस्त्यावरील लहान व्यवसाय करणाऱ्यांना मदत व्हावी आणि त्यातून त्याच उदरनिर्वाह व्हावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. कोरोनाच्या काळात अशा लोकांच्या जीवनमानावर सर्वाधिक परिणाम झाला होता.

त्यामुळे शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत 57 लाख कर्ज वाटपचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत. मंत्रिमंडळाने प्रत्येकी 10,000 च्या पहिल्या

हप्त्यासाठी 42 लाख आणि 20,000 च्या दुसऱ्यासाठी 12 लाख कर्जना मंजुरी दिलेली आहेत. या योजनेला आतापर्यंत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

📝 हे पण वाचा :- पॅन कार्ड हरवलं ? तत्काळ पॅन कार्ड हवंय ? मग मोफत या सरकारी वेबसाईटवर करा डाउनलोड !

पीएम स्वनिधी योजना काय

योजनेअंतर्गत एनपीय होणारे कर्ज 15% पेक्षा कमी आहे. त्यामुळे प्रोत्साहित होऊन सरकारने व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे.

आता पीएम स्वनिधी योजनेचे उद्दिष्ट काय आहेत? हे आपण पाहूयात. पंतप्रधान स्वनिधी योजनेचे उद्दिष्ट रस्त्यावर विक्रेतांना आपले स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, आणि वाढवण्यासाठी

कोणत्याही हमी न देता भांडवल कर्ज सुविधा प्रधान करणे हा आहे. तसेच पीएम स्वनिधीअंतर्गत एका वर्षाच्या कालावधीसाठी कोणतेही हमी शिवाय दहा हजारापर्यंतचे खेळते भांडवल कर्ज तुम्हाला यावेळी मिळते.

Pm Svanidhi Yojana in Marathi

कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास 20 हजार रुपये आणि कर्ज दुसरा हप्ता आणि 50 हजार रुपये कर्ज ची सुविधा यात उपलब्ध आहे. pm स्वनिधी योजनेअंतर्गत दरवर्षी 7% टक्के दराने व्याज दराने नियमित

परतफेड करणाऱ्या प्रोत्साहन याठिकाणी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 1200 रुपये पर्यंतच्या कॅशबॅक द्वारे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळते. तर अशा पद्धतीने तुम्हाला 1200 रुपये पर्यंतचे कॅशबॅक या ठिकाणी

दिला जातो. पीएम स्वनिधी योजनेचे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती अशी मिळवु शकता.

📝 हे पण वाचा :- ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर 2 लाख अनुदान त्वरित भरा फॉर्म !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *