Pm Vaya Vandana Scheme | विवाहित जोडप्यांना 18500 रु. दरमहा केंद्राची हि खास योजना सुरु पहा खरी अपडेट

Pm Vaya Vandana Scheme :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखा मध्ये महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. विवाह झालेले आहेत अशा जोडप्यांना केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत दरमहा 18 हजार रुपये मिळतात. परंतु ही योजना काय आहेत ?, कसा लाभ मिळतो ?, कोणाला लांब मिळतो. पात्रता, कागदपत्रे, व या संदर्भातील संपूर्ण खरी अपडेट या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. आणि आपल्या इतर बांधवांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Pm Vaya Vandana Scheme

या योजनेत 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. आणि तुमच्या गुंतवणूकीवर आपल्याला निश्चित व्याज देखील मिळणार आहे. ज्याच्या आधारे मासिक पेन्शन आपली ठरवली जाणार आहे. पती-पत्नी दोघांची इच्छा असेल तर वयाच्या 60 नंतर या योजनेचा लाभ दोन्ही पती-पत्नी घेऊ शकतात. या योजनेद्वारे पती-पत्नी मिळून दरमहा 18 हजार 50० रुपयांच्या हमी पेन्शनचा लाभ घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच 10 वर्षानंतर तुमची संपूर्ण गुंतवणूक देखील आपली परत केली जाणार आहे. त्यामुळे ही योजना आपल्यासाठी महत्त्वाची आहे.

Pm Vaya Vandana Scheme
Pm Vaya Vandana Scheme

प्रधानमंत्री वय वंदना योजना

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आणि पेन्शन योजना आहे. ही योजना भारत सरकारने सुरू केलेली आहे. तर भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे म्हणजेच एलआयसी ही चालवते. आणि प्रधानमंत्री वय वंदना योजना ही गुंतवणीची कमाल मर्यादा 15 लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. पती-पत्नी दोघांनी वयाच्या 60 वर्षे पार केल्यानंतर कोणीही स्वतंत्रपणे 15 लाखाची गुंतवणूक करू शकतात. आणि 1 व्यक्तीची गुंतवणूक मर्यादा साडेसात लाख रुपये एवढे आहे. नंतर दुप्पट करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना इतर योजनेच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळते. र या योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक मासिक किंवा वार्षिक पेन्शन योजना निवडू शकतात.

पीएम वय वंदना योजना

प्रधानमंत्री वय वंदना योजना अंतर्गत लाभ म्हणजेच 18500 कशी मिळतील ?, तर पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा स्वतंत्र लाभ घ्यावा लागेल ?, त्यानंतर दोघांनाही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 15 लाख रुपये म्हणजेच एकूण 30 लाख रुपये गुंतावे लागतील. या योजनेवर वार्षिक 7.40% व्याज हे घेता. आणि या दरानुसार गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 222000 रुपये असेल. तर ते 12 महिन्यात समान प्रमाणात विभागलं गेलं तर ते 18 हजार 500 रुपये होईल. जे मासिक पेन्शनच्या रूपात आपल्याला मिळेल आणि त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. तर पंधरा लाख गुंतवणूक व्याज एक लाख 11 हजार रुपये आणि मासिक पेन्शन या आहे ही 9250 असेल.

गुंतवणूक कशी करू शकतो ?

तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. पेन्शनचा पहिला हप्ता 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने किंवा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर एक महिन्यानंतर मिळेल. पेन्शन तुम्ही कोणता पर्याय निवडता यावर ते अवलंबून आहे. गुंतवणुकीनुसार दरमहा 1000 ते 9250 रुपये पेन्शन दिली जाते. सर्व सामान्य विमा योजनांमध्ये, मुदतीच्या विम्यावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. परंतु प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर जीएसटी आकारला जात नाही.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !