PM Yashasvi Scholarship | मोदी सरकारची खास योजना, विद्यार्थ्यांना मिळणार 1 लाख 75 हजार रुपये स्कॉलरशिप

PM Yashasvi Scholarship :- घरातील आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांना पैशाच्या कारणांमुळे मध्येच शिक्षण सोडावे लागते. परंतु, आता विद्यार्थ्यांसोबत असे होणार नाही.

शेतकरी, गरीब, वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ज्योत पोहचवण्यासाठी. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने जबरदस्त योजना सुरू केली आहे.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

PM Yashasvi Scholarship

या योजनेचं नाव प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना असं आहे. मोदी सरकारची सर्वात मोठी ही शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप योजना. प्रधानमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून स्कॉलरशिप दिली जाणार आहे. सोबतच त्यांच्या राहण्याची, तसेच जेवणाचीही मोफत व्यवस्था केली जाते.

PM Yashasvi Scholarship

येथे क्लिक करा पहा संपूर्ण खरी माहिती व घ्या लाभ 

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना मराठी

पीएम शिष्यवृत्ती योजनेत 9वी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 75 हजार रुपये स्कॉलरशिप मिळते, तर 11वी व 12वी विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते. (PM Yashasvi Scholarship in Marathi)

  • पीएम यशस्वी स्कॉलरशिप अटी
  • विद्यार्थी भारताचा रहिवासी असणं आवश्यक आहे.
  • विद्यार्थी 9वी ते 12वी मध्ये शिकणारा असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पास होणं आवश्यक आहे.
  • विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो. 

PM Yashasvi Scholarship

येथे क्लिक करून अर्ज करा ऑनलाईन 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन सुरु :- येथे पहा 

Leave a Comment