Pmay Gharkul List | Gharkul Yojana List | 2023 मध्ये नवीन घरकुल याद्या आल्या, आता या नवीन पद्धतीने पाहता येणार याद्या, पहा तुमचं नाव आलं का ?

Pmay Gharkul List

Pmay Gharkul List :- नवीन वर्ष सुरू झाले आहे, आणि घरकुलांच्या यादी आलेल्या आहेत. घरकुल योजनेची यादी आपलं यादीमध्ये नाव आले का ?. किंवा यादी ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या स्वतःच्या

मोबाईलवरून घरकुलाची यादी म्हणजेच आपल्या गावातील घरकुल कोणाला मंजूर झाला आहे. किंवा त्यांना किती रक्कम मिळाली आहे, किंवा कोणाच यादीत नाव आलं आहे. ही देखील आपण त्या ठिकाणी पाहू शकतात.

Pmay Gharkul List

हा लेख संपूर्ण वाचायचा आहे, संपूर्ण प्रोसेस या लेखात आपण पाहणार आहोत. घरकुल योजना यादी तुमच्या मोबाईलवर कसे पाहता येईल ?, यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहूया.

योजनेमध्ये तुमचं नाव आहे का ?, कसं पाहता येईल. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला राहायला चांगले घर परंतु अडचणीमुळे सर्वसामान्य जनतेचे ही स्वप्न पूर्ण होऊ शकत.

घरकुल लाभार्थी यादी 2023

अशाच नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना या योजनेतून गरीब जनतेला अनुदानावर घरकुल ही दिली जातात. घरकुल बांधकामासाठी शासनाकडून अनुदान मिळते.

ग्रामीण भागामध्ये या योजनेचा लाभ मिळावा यासाठी स्पर्धा बघावयास मिळतात. त्यामुळे योजनेसाठी पात्र असाल, तर लगेचच घरकुल योजना मध्ये तुमचे नाव आहे की नाही ते तपासू शकता.

Pmay Gharkul List

येथे टच करून घरकुल यादी पहा 

Gharkul Scheme List 2023

घरकुलाची यादीमध्ये आपल्या गावातील कोणत्या लोकांची नावे आलेले आहेत, हे आपण बघू शकतात. तरी यादी कशी पाहायचे आहेत, किंवा घरकुलाची यादी कशी डाऊनलोड करायची आहे, ही संपूर्ण माहिती आहे.

लेखामध्ये पाहणार आहोत, आपण दोन पर्यायने हे यादी पाहू शकता. ते दोन पर्याय कोणते ? 1 पर्याय Umang Mobile Application केंद्र सरकारचे उमंग नावाचा ॲप्लिकेशन आहे.

Gharkul Yojana Maharashtra List 

या माध्यमातून आपण ही यादी पाहू शकता. आणि दुसरी म्हणजेच आपण थेट केंद्र सरकारच्या आवास योजनेच्या वेबसाईट वर यादी पाहू शकता.

ही यादी कशी पाहायची आहेत, खालील दिलेल्या माहिती वर आपण पाहू शकता. किंवा खाली स्क्रीन शॉट दिलेला आहे तिथे आपण पाहू शकता.


📢 वडिलोपार्जित जमीन नावावर 100 रु. कशी करावी :- येथे  पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

4 thoughts on “Pmay Gharkul List | Gharkul Yojana List | 2023 मध्ये नवीन घरकुल याद्या आल्या, आता या नवीन पद्धतीने पाहता येणार याद्या, पहा तुमचं नाव आलं का ?”

  1. Pingback: Mhada Lottery Apply Online | Mhada Lottery | घरांचे स्वप्न पूर्ण करायचे ? मग भरा म्हाडाचा ऑनलाईन फॉर्म, फक्त 7 कागदपत्रात मिळ

  2. Pingback: Animal Husbandry | Pashu Kisan Credit Card | अरे वा ! आता घरी गाय/ म्हशीं असेल तर मिळेल 1 लाख रुपये, वाचा तुम्हाला मिळेल का ? सविस

  3. Pingback: Driving Licence Online Apply | Learning License | अरे वा ! आता 2 आणि 4 चाकी ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त 352 रुपयांत, एजंटची गरज नाह

  4. Pingback: Silai Machine Anudan Yojana | मोफत शिलाई मशीन योजना | या जिल्हा परिषद अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजना, असा भरा ऑनलाईन फ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top