pmfby crop

pmfby crop :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना हा 160 कोटीचा वैयक्तिक विमा मंजूर झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती शेतकरी पात्र आहेत.

आणि त्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे, हे पुढे दिलेल्या माहितीनुसार आहे. तर आर्णी या तालुक्यासाठी 25648 शेतकऱ्यांना 17 कोटी 53 लाख 74749 शेतकऱ्यांनी रक्कम मिळणार आहे.

तसेच बाबुळगाव तालुक्यातील 6345 शेतकऱ्यांना 5 कोटी 61 लाख 11 हजार 250 इतकी रक्कम ही मिळणार आहे. तसेच दारव्हा तालुक्यातील 31 हजार 45 शेतकऱ्यांना 19 कोटी 71 लाख 15 हजार 986 रुपये ही मिळणार आहेत.

pmfby crop

दिग्रस तालुक्यातील 17307 शेतकऱ्यांना 12 कोटी 56 लाख 28 हजार 721 शेतकऱ्यांनाही रक्कम मिळणार आहे. घाटंजी तालुक्यातील 14 हजार 82 शेतकऱ्यांना 13 कोटी 10 लाख 22 हजार 57 शेतकऱ्यांनी रक्कम मिळणार.

कळंब तालुक्यातील 7739 शेतकऱ्यांना 6 कोटी 9 लाख 21 हजार 989 शेतकऱ्यांनी रक्कम मिळणार आहे. तसेच महागाव तालुक्यातील 29 हजार 334 शेतकऱ्यांना 22 कोटी 22 लाख 91 हजार 623 शेतकऱ्याने रक्कम मिळणार आहे.

तसेच नेर तालुक्यातील 23784 शेतकऱ्यांना 15 कोटी 54 लाख 25 हजार 376 शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत आहे. पुसद तालुक्यातील 43 हजार 402 शेतकऱ्यांना 22 कोटी 5 लाख 36 हजार 929 शेतकऱ्यांनी रक्कम मिळणार आहे.

तसेच उमरखेड 32 हजार 589 शेतकऱ्यांना 22 कोटी 5 लाख 90 हजार 757 शेतकऱ्यांनी रक्कम मिळणार. यवतमाळ 50 हजार 20 शेतकऱ्यांना 4 कोटी, 34,261 इतकी रक्कम मिळणार आहे किंवा मिळाली आहे.