Pmfby Pik Vima Yadi | Crop Insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, तब्बल 101 कोटी रु. विमा मंजूर, विमा खात्यात येण्यास सुरुवात

Pmfby Pik Vima Yadi

Pmfby Pik Vima Yadi :- शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा अपडेट आहे. अखेर या जिल्ह्यातील 101 कोटीचा विमा परतावा मंजूर झाला आहेत. या जिल्ह्यातील इतके शेतकरी यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत, कोणती शेतकरी आहेत.

कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. किती शेतकरी पात्र आहेत, आणि कोणत्या वर्षीचा हा विमा संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. तर याजिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झालेले आहे.

Pmfby Pik Vima Yadi

ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीसाठी विमा कंपनीकडून 72 तासाच्या आता ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवले होते. अशा पिकांचे पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणावर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत 97 कोटी 97 लाख.

काढणी घटकांतर्गत 3 कोटी असे एकूण 101 कोटी परतावा मंजूर केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी यावेळी दिलेली आहे. नेमकी कोणता जिल्हा आहे, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेऊया.

पिक विमा योजना महाराष्ट्र 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 मध्ये युनिटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दहा लाख 57 हजार शेतकऱ्यांनी सहा लाख 51 हजार 422 हेक्टर क्षेत्र विमा सुरक्षित केले होते.

यात मुख्य पीक सोयाबीन, कापूस, तुर, ज्वारी, उडीद, या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढला होता. अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या करिता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे तक्रार 72 तासात दाखल केला होती.

Pmfby Pik Vima Yadi

येथे पहा या जिल्ह्यांची पिक विमा यादी pdf 

खरीप पिक विमा योजना 

या संबंधित प्रशासनाकडून आव्हान देखील करण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये 473,570 विमाधारक शेतकऱ्यांनी बाबत माहिती कळवली होती. यात कंपनीकडून पंचनामा झाल्यानंतर.

नुकसानीचे प्रमाणानुसार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत 97 कोटी 97 लाख, काढणी. घटकांतर्गत 3 कोटी 28 लाख असे एकूण एकशे कोटी रुपयांचा परताव मंजूर झाला. हा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Pmfby Pik Vima Yadi

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी या जिल्ह्यांची यादी येथे पहा 

पिक विमा यादी महाराष्ट 

असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिलेली आहे. यामध्ये कोणते पिकांसाठी विमा मंजूर आहे, या ठिकाणी महत्त्वाचा आहे जाणून घेऊया. जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना 25 टक्के भरपाई मिळावी यासाठी अधिसूचना जारी केली होती.

आपल्याला माहीतच आहे. अधिसूचना विमा कंपनीने मंजूर करून सोयाबीन, कापशी, तूर, ज्वारी, या पिकाचा विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना 337 कोटी रुपये मंजूर केली आहे. यातील 85% नुसार 310 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत.

सोयाबीन, कापशी, तूर, ज्वारी विमा 

शिल्लक 15% नुसार 57 कोटींचा दावा दाखल केल्याचे 101 कोटी असे 158 जमा करण्यात येणार असल्याचे माहिती कृषी विभागांनी यावेळी दिलेली आहे. तर सदर जिल्हा नांदेड जिल्ह्यातील नुकसान रस्ते शेतकऱ्यांना असा एकूण 101 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

याबाबत या अपडेट आहे, असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला हवे असल्यास आपल्या जिल्ह्यांच्या अपडेट हवे असल्यास खालील दिलेल्या माहिती वरती आपण होऊ शकता.

Pmfby Pik Vima Yadi

1 जानेवारी 2023 पासून जुने फेरफार बंद होणार 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top