Pocra Beneficiary List :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेची सर्व लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. या 5142 गावांमधील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात आले होत्या.
म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा या योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे.
Pocra Beneficiary List
दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजीचा शासन निर्णय अंतर्गत 293.38 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
याची लाभार्थी यादी सुद्धा शासनाने पोकरा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर अपलोड केलेली आहे. आता जे लाभार्थी पात्र झालेले आहेत, असे लाभार्थी यादी पोकरा योजनेच्या वेबसाईट वर प्रकाशित झाली आहे.
पोकरा योजनांची यादी
ही यादी कशी पाहायची आहे, ही माहिती जाणून घेऊया. पोकरा योजनेअंतर्गत तुमच्या नावाची निवड झाली आहे का ?, म्हणजेच तुमची कोणत्या बाबींसाठी निवड झाली आहे.
याची यादी पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहितीवर जाऊन संपूर्ण यादी पाहता येणार आहे. सर्वप्रथम पोकरा या वेबसाईट वर आल्यानंतर डॅशबोर्ड ओपन होणार आहे.
pocra scheme list pdf
ऑफिशियल वेबसाईट लिंक खाली देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम ग्राम कृषी संजीवनी विकासदर्शीका, गाव माहितीपत्रक नकाशे, लाभार्थी यादी यावर आल्यानंतर आपल्याला जिल्हा, तालुका, गाव निवडायचा आहे.
त्यानंतर आपल्याला डाउनलोड व्हिलेज प्रोफाइल आणि डाउनलोड बेनिफिशियरी लिस्ट हे दोन पर्याय दिसतील. आपण डाउनलोड बेनिफिशियरी लिस्ट यावरती क्लिक करून लाभार्थी यादी ही पाहू शकता.
येथे टच करून पोकरा योजना लाभार्थी यादी पहा
नानाजी देशमुख कृषी संजीवनी लाभार्थी यादी
नवीन लाभार्थ्यांचे अनुदान हे खात्यात जमा झालेले त्यामध्ये आपल्याला माहिती पीडीएफ ओपन होणार आहे. कोणत्या योजनेसाठी शेतकऱ्यांचा अनुदान हे मंजूर करण्यात आलेला आहे.
व्यक्तीचं नाव कधी अनुदान हे त्यांना खात्यात जमा करण्यात आलेला आहे, ते त्या ठिकाणी देण्यात आलेला असतं. संपूर्ण त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे आपण लाभार्थी याद्या डाउनलोड करू शकता.
खरीप पिक विमा या जिल्ह्यांची पिक विमा यादी पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा