Pocra Yojana Beneficiary : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पोकरा योजनेअंतर्गत 65 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे.
या शेतकऱ्यांना एकूण 321 कोटी रुपये अनुदान जमा देखील करण्यात आला आहे. अशी माहिती प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांनी या वेळी दिले आहे. तर आता पात्र लाभार्थ्यांची लाभार्थी यादी आपल्या मोबाईल वरुन आपण डाऊनलोड कशी करायची आहे. ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा.
Pocra Yojana Beneficiary
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केले आहेत. त्यांना तत्काळ अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून चार दिवसात 321 कोटी रुपयांहून अधिक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
या संदर्भात कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश देखील दिले होते. आणि याची अंमलबजावणी करून 2021-22 या चालू आर्थिक वर्षाकरीता पोखरा मध्ये विविध बाबींसाठी 600 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाने देखील आता मान्यता दिली आहे. अशी माहिती प्रकल्प संचालक इंद्रा मालू यांनी दिली आहे.
पोकरा अनुदान योजना 2023
तसेच पोकरा प्रकल्पांतर्गत सर्व अर्ज व पुढील प्रक्रिया डीबीटी पोर्टल वर ऑनलाइन होत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे. तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खार पाणपट्ट्यातील 932 गावाचा एकूण 5 हजार 142 गाव मध्ये 6 वर्षे कालावधीत
जागतिक बॅंकेच्या (Pocra Yojana Beneficiary) अर्थसाहाय्याने सुमारे 4 हजार कोटी अंदाजित खर्च झाला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपक्रम राबवण्यात येत आहे.
ठिबक,तुषार अनुदान योजना 2023 सुरु :- येथे पहा
पोकरा लाभार्थी यादी
तया प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता सन २०२१-२२ मध्ये एकूण १३५० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. पोकरा प्रकल्पांतर्गत शेततळी, ठिबक सिंचन,
फळबाग लागवड यासह विविध वैयक्तिक लाभाच्या बाबी, तसेच शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकरी गटांना लाभासाठी, पाण्याच्या ताळेबंदावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींसाठी अनुदान व निधी देण्यात येतो.
पोकरा लाभार्थी अनुदान यादी 2023 येथे पहा