Post Office Avarti Scheme :- पोस्ट ऑफिसची ही या नागरिकांसाठी सर्वाधिक भन्नाट आणि करोडपती करून देणारी ही योजना आहे. अर्थातच काही ठराविक रक्कम गुंतवून तुम्हाला करोडो रुपयांचा बंपर परतावा या योजनेतून मिळवता येतो. अशीच योजनेची माहिती आज सविस्तर या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिसची ही योजना सर्वाधिक बंपर परतावा देणारी योजना आहे. या योजनेची माहिती जाणून घेऊया, अनेकजण सुरक्षित भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सर्वाधिक आणि जास्त परतावा देणाऱ्या योजनांपैकी पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे.
अजूनही नागरिक आहे हे पोस्ट ऑफिस योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. आणि या सोबतच योजनांमध्ये कोणतीही जोखीम या घ्यावी लागत नाही त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवत जाणाऱ्या बचत योजना गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगले मानल्या जातात.
Post Office Avarti Scheme
यामध्ये लहान मुलापासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्व गुंतवणुकीचे पर्याय यामध्ये तुम्हाला मिळत असतात. तसेच एवढेच नाही तर गुंतवणूक करत असणाऱ्या एक निश्चित परताव्याची हमी दिली जाते. त्याशिवाय सरकारच्या समर्थनामुळे गुंतवणूकदारांचे पैसे देखील सुरक्षित असतात.
पोस्ट ऑफिस योजनांमध्ये पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना त्यापैकी एक मुख्य योजना आहे. यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजेच या योजनांमध्ये 6.5 दराने गुंतवणूकदाराला व्याज मिळते. अशाच योजनेची माहिती जाणून घेऊया, तुम्ही पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल,
ही सर्वाधिक चांगली योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेमध्ये तुम्हाला दररोज 133 रुपये गुंतवले तर तुम्हाला करोडचा बंपर परतावा यातून मिळतो. आता पोस्ट ऑफिस मध्ये 05 वर्षापासून आरडी योजना सुरू असून तुम्हाला यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

✅ हेही वाचा :- आता या सरकारी App च्या माध्यमातून एका क्लीकवर डाउनलोड करा तुमचे PF पासबुक, सरकारने नवीन App केले लॉन्च, पहा संपूर्ण माहिती !
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना
आता घरबसल्या लाखों रुपये परतवा मोठा प्रमाणात मिळतो. केंद्र सरकारकडून आवर्ती ठेव योजनावरील व्याजदर 6.2% वरून आता थेट 6.5% करण्यात आले आहे. आणि सोबत आरडीसाठी निवडलेली गुंतवणूक रक्कम मॅच्युरिटी होईपर्यंत तसेच निश्चित राहते.
या मासिक ठेवीच्या मॅच्युरिटी ठेव योजना बद्दल माहिती जाणून घेऊया. उदाहरण :- गुंतवणूकदाराने पाच वर्षासाठी आवर्ती ठेवीसाठी प्रत्येक महिन्याला 2 हजार रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला परिपक्वतेवर 1,41,983 रुपये मिळतात. एका वर्षाच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला 24 हजार रुपयांचा परतावा मिळतो.
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 3 हजार ठेवले तर पाच वर्षानंतर गुंतवणूकदारांची गुंतवणूक 2,12,971 रुपये इतकी केली जाते. जर गुंतवणूकदाराने एका वर्षात चार हजार रुपये गुंतवले, तर ही गुंतवणूक 48 हजार 5 वर्षाच्या गुंतवणूक नंतर दोन लाख 83 हजार 968 रुपये इतकी होईल. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो.

✅ हेही वाचा :- ई पीक पाहणी App चे नवीन व्हर्जन लॉन्च आता या पद्धतीने करा ई पीक पाहणी अन्यथा ?
Avarti Scheme in Marathi
सदर योजनेची माहिती तुम्हाला जवळील डाकघर म्हणजेच पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेची अधिक माहिती मिळवता येते. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 6.5% दराने व्याज यातून मिळत असते.
या योजनेचा आता लाभ घेण्यासाठी किंवा कोणकोणती कागदपत्रे किंवा कोणते व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी पोस्ट ऑफिसला भेट द्या. अशा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करून लखपती किंवा करोडपती या योजनेतून होते, अशा प्रकारची ही एक योजना आहे. या योजनेचा अधिक माहिती करिता किंवा अपडेट जाणून घेण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन याची माहिती घ्यावी धन्यवाद.