Post Office Bank :- यामध्ये ग्राहकांना अधिक सुविधा मिळणार म्हणजेच देशातील ग्रामीण भागात राहणारे लोक देखील यांच्या पसंतीच्या भाषेत सेवाचा लाभ घेऊ शकतात.
कंपनी बँकेच्या ग्राहकांना 250 दशलक्ष मासिक मेसेज प्रदान करण्यासाठी आयपीपीबी सोबत काम करणार आहे. अशा प्रकारचा जी काही पोस्ट ऑफिस बँकिंग सेवा आहेत.
Post Office Bank
ह्या सेवांचा लाभत या ठिकाणी एअरटेल IQ बिजनेस अंतर्गत या सुविधा मिळणार आहे. AIRTEL IQ बिजनेस Head अभिषेक बिस्वाल यांच्यामध्ये सध्याचे एसएमएस आणि व्हाईस कम्युनिकेशन
व्हाट्सअप मेसेजिंग सह इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांना ऑफर केले जात आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी whatsapp सोल्युशन आता पोस्ट ऑफिस मध्ये ज्या काही सेवा.
बँकिंगचे सेवा ह्या मिळणार आहे. आणि या सुविधा 24 तास सातही दिवस बँकींगशी संबंधित कोणतीही माहिती मिळणार आहे. अशी माहिती एअरटेल आयक्यू चे बिजनेस अभिषेक बिस्वाल यांनी माहिती दिली आहे.