Post Office Bharti 2023 Online Apply In Marathi | Post Bharti 2023 Documents, Last Date, Notification pdf, Online Apply in Marathi मोबाईल मधुन भरा स्टेप By स्टेप फॉर्म

Post Office Bharti 2023 Online Apply In Marathi :- 10 उत्तीर्णसाठी पोस्ट विभागात तब्बल 40889 पदांसाठी भरती निघालेली आहेत. आणि याच्या अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेले आहेत. यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहूया.

की कोणत्या विभागामध्ये किती रिक्त जागा असणार आहे, आणि यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ?. यासाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, पोस्ट ऑफिस भरती कागदपत्रे  (Post Bharti 2023 documents required) व यासंबंधीतील सविस्तर माहिती या लेखात पाहूया. 

Post Office Bharti 2023 Online Apply In Marathi

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 2508 रिक्त जागा आहे. देशामध्ये एकूण 40,889 जागांसाठी भरती होणार आहे. या करिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. आणि भरती करिता 10वी पास उमेदवार असणे गरजेचे आहे.

यामध्ये उमेदवारांची वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात, पोस्ट ऑफिस भरती 2023 अंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी फी 100 रुपये आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2023

💁 पदाचे नाव (Post of Name) ग्रामीण डाक सेवक

👨‍✈️ पदसंख्या (Total Vacancy) 40,889, यात 2508 महाराष्ट्रासाठी जागा.

📝 शैक्षणिक पात्रता :- (Educational Qualification) दहावी पास मूळ जाहिरात वाचावी.

भारत सरकार/राज्य सरकार केंद्रशासित प्रदेशाद्वारे भारतातील कोणतेही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ द्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये दहावी पास झालेले, माध्यमिक शाळा परीक्षा पास असलेले प्रमाणपत्र. ही जीडीएस Dak सेवकच्या सर्व मान्यता प्राप्त श्रेणीसाठी अनिवार्य राहणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Website) ➡️ येथे टच करून पहा 
मूळ जाहिरात पीडीएफ (Official Notification) ➡️ येथे टच करून पहा 
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Application For Website) ➡️ येथे टच करून पहा 
Post Bharti 2023 Eligibility ➡️दहावी पास (10th Pass Refer Pdf)
Post Office Dak Sevak Selection process ➡️Only Exam, Only Merit List Basis

Post Bharti 2023 Eligibility

🌍 नोकरीचे ठिकाण (Job Location) संपूर्ण भारत (India)

✍️ वयोमर्यादा (Age Limit) 18 ते 40 वर्षे

💸 अर्ज शुल्क (Application Form) 100 रुपये महिला आणि ट्रांसजेंडर महिला एससी/एसटी यांना फी नाही.

💵 पगार (Salary) 10 ते 12 हजार

🧑‍💻 अर्ज पद्धती (Application Mode) ऑनलाईन

✍️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Application Form Start Date) 27 जानेवारी 2023

✍️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Dak Sevak Application Online Form Last Date) 16 फेब्रुवारी 2023

Post Bharti 2023 Documents, Last Date, Notification pdf, Online Apply in Marathi

🌍 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे टच करून पहा 

📜 मूळ जाहिरात पीडीएफ (Official Notification) येथे टच करून पहा 

💻 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Application For Website) येथे टच करून पहा 

🎯 निवड प्रकिया :- (Selection Process) परीक्षा नाही (No Exam) फक्त मेरिट लिस्ट नुसार (Only Exam, Only Merit List Basis)

Post Bharti 2023 Notification pdf

उमेदवारांसाठी महत्त्वाचे सूचना पदाच्या भरती करिता ऑनलाइन फॉर्म आहे. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचून घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, शर्ती, संपूर्ण माहिती मूळ जाहिरात दिलेली आहे.

तेथे संपूर्ण जाणून घ्यायचे असेल फॉर्म भरण्यासाठी सविस्तर सूचना आपल्याला इंडिया पोस्ट Official वेबसाईटवर सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तिथे आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

पोस्ट ऑफिस भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचा आहे. (post bharti 2023 marathi) भरतीमध्ये तुम्ही फक्त एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता. 

पोस्ट ऑफिस भरती 2023 ऑनलाईन फॉर्म

Sc/ST कॅटेगिरी मध्ये व पीडब्ल्यूडी महिला यांना कोणतीही फी नाही. इतर सर्वाना 100 रुपये या ठिकाणी राहणार आहे. कोणतीही डॉक्युमेंट अपलोड आपल्याला करावे लागणार नाहीत. फक्त फोटो व सही अपलोड करावे लागणार आहे.

जेव्हा निवड होणार आहे तेव्हा डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला या ठिकाणी बोलावले जाईल. किंवा डॉक्युमेंट वेरिफिकेशन त्यावेळी आपलं होणार आहे. अशा प्रकारची भरती आणि या भरतीमध्ये कोणतीही चूक न करता फॉर्म भरावा.

डॉक्युमेंट वेरिफिकेशन मध्ये सर्वात महत्त्वाचे ही डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगिरी मध्ये असाल तर तुम्हाला Cast सर्टिफिकेट तर लागते सेलेक्शन होते. फॉर्म चुकला असेल तर तो कोणी फॉर्म भरू नका, दोन्ही फॉर्म रिजेक्ट होणार आहेत.

Post Office Dak Sevak Bharti 2023

तुम्ही आता कुठेही नोकरी करत आहात तर तुम्हाला नंतर एनओसी (No Objection) सर्टिफिकेट हे देखील द्यावा लागणार आहे. फॉर्म भरत असताना तुमच्या मार्कशीट वर जेवढे सर्व विषय असतील.

त्या सर्वांची मॅक्स मार्क टोटल बेरीज करून आपल्याला अचूक बोर्ड निवडावा लागेल. Best of five निवडू नका. आपल्याला व्हिडिओद्वारे पाहून ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास खाली दिलेला व्हिडिओ आपण पाहू शकता. त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

Post Bharti 2023 Online Apply In Marathi

फॉर्म भरण्या संदर्भात सविस्तर माहिती येथे टच करून व्हिडीओ पहा 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी, मेंढी, कुकुट, गाई पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !