Post Office Child Life Insurance | Post Office Child Scheme | या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 6 रुपये गुंतवणूक करून मिळेल 1 लाख रु. वाचा सविस्तर खरी माहिती

Post Office Child Life Insurance :- पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेत 6 रुपये गुंतवणूक करून तब्बल 1 लाख रुपये मिळवू शकता. या योजनेचा नेमका लाभ कसा घ्यायचा आहे ? योजनेचे नाव काय आहे ?.

योजनेसाठी खाते कुठे उघडायचे आहेत ?, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?. आणि पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडण्यासाठी काय पात्रता हवी ही संपूर्ण माहिती पाहूया. Post Office Child Scheme योजनेत हे 6 रुपये गुंतवून 1 लाख रुपये कसे मिळणार आहेत.

Post Office Child Life Insurance

ही संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम्स मुलांचे शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची गरज भागवायची असेल. किंवा अन्य काही आपले कामे असतील. तुम्ही जन्मापासूनच मुलांसाठी गुंतवणुकीची नवीन योजना घेऊ करू शकता.

याबाबत संपूर्ण माहिती पाहूयात. तुम्ही यासाठी अधिक चांगला पर्याय शोधत असाल, पोस्ट ऑफिस ची जबरदस्त अशी योजना आहे. तिलाच Post Office Child Life Insurance म्हणतो. या योजनेमध्ये गुंतवणूक करावी लागते.

Bal Jeevan Bima Yojana

यामध्ये तुम्हाला दररोज 6 रुपये गुंतवणूक तुमच्या मुलाला लखपती बनवता येऊ शकते. सरकारने बाल जीवन विमा योजना विशेषतः लहान मुलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. पालक मुलांच्या नावावर बाल विमा योजना खरेदी करू शकतात.

त्यानंतर त्याची नोंदणी म्हणून मुलांनाच ठेवता येऊ शकते. या योजनेत कुटुंबातील फक्त 2 मुलांचा समावेश करता येतो. 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे पालक त्यांच्या मुलासाठी ही योजना खरेदी करू शकत नाही. (Bal Jeevan Bima) तर काय आहे नेमकी ही योजना पाहूयात.

Post Office Child Life Insurance

येथे टच करून पात्रता व कागदपत्रे व कसे मिळेल 6 चे 1 लाख रु. वाचा सविस्तर 

5 ते 20 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ही योजना लागू होते. या योजनेमध्ये 5 ते 20 वर्षापर्यंतची मुलांचा समावेश केला जातो. यामध्ये मासिक 6 महिने आणि वार्षिक आधारावर प्रीमियम हफ्ता जमा करता येतो. या योजनेअंतर्गत 6 रुपयापासून 18 रुपये पर्यंत प्रीमियम जमा केला जातो.

मॅच्युरिटी वर यासाठी 1 लाख रुपये, सम अश्योर्डचा लाभ हा दिला जातो. तर काय आहे त्यात खास माहिती पाहुयात. तर या योजनेत केवळ 2 मुलांना लाभ घेता येतो. आणि गुंतवणूक करत असलेल्या मुलांचं वय 5 ते 20 वर्षा दरम्यानच असावं.

Post Office Child Life Insurance

येथे टच करून पोस्ट ऑफिस योजना पहा सविस्तर 

Post Office Child Scheme

पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं वय 45 वर्षापेक्षा अधिक असू नये. याबाबत ही महत्त्वाची अटी, शर्ती, आहेत मॅच्युरिटीपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत मुलांना प्रीमियम द्यावा लागत नाही. पॉलिसी पिरियड संपल्यानंतर मुलं संपूर्ण रक्कम दिली जाते.


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *