Post Office Double Income :- आज या लेखाच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसची सर्वात जबरदस्त योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही गुंतवलेली रक्कम डबल करायची असेल, ही पोस्ट ऑफिसची सर्वात चांगली आणि लोकप्रिय योजना आहेत.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेद्वारे तुम्ही 124 महिन्यात पैसे हे दुप्पट करू शकता. एफडी पेक्षा हा सर्वात चांगला पर्याय आहे, तर याचविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. या योजनेत कसा भाग घ्यायचा हे म्हणजे कसा लाभ घ्यायचा आहे ?, कोण लाभार्थी पात्र आहेत ?.
Post Office Double Income
कशाप्रकारे तुमचा हा पैसा हा डबल होणार आहे ? याची सविस्तर माहिती पाहूयात. आता पोस्ट ऑफिसने लहान ठेवीदारांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत. आज या लेखाच्या माध्यमातून सर्वोत्तम व्याजदर मिळणाऱ्या योजनेची माहिती पाहणार आहोत.
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रायव्हेट फंड (PPF) सुकन्या समृद्धी योजना, आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारखे योजना 7% अधिक व्याज देत असतात. आणि अशाच एक लोकप्रिय योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
किसान विकास पत्र योजना माहिती मराठी
सध्या वार्षिक 6.9% चक्रवाढ व्याज देते. याच विषयी सविस्तर माहिती पाहूया, तर KVP जबरदस्त योजना आहे. सध्याच्या व्याजदरानुसार 10 वर्षे आणि 4 महिन्यात 124 महिने तुमची ठेव दुप्पट करू शकते.
आज किसान विकास पत्र या योजनेमध्ये 1 लाख रुपये जमा करण्यास सुरुवात केली, तर पुढील 124 महिन्यात ते 2 लाख रुपये होतील. आणि किसान विकास पत्र ठेवीवरील सध्याचे 6.9% व्याज आहे. ते अनेक बँक FD योजनेपेक्षा खूप जास्त आहे.
👉 हेही वाचा:- पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना यात 1 लाखांचे होणार 2 लाख रु. वाचा खरी माहिती, व उघडा हे खाते संपूर्ण माहिती
Kisan Vikas Patra Yojana
आता नेमकी या योजनेत कसा सहभाग घ्यायचा आहे ?. किसान विकास पत्र या योजनेअंतर्गत किमान आणि कमाल तुम्ही 1000 हजार रुपये आणि त्यानंतर 100 च्या पटीत जमा करू शकतात.
या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही तुम्ही कितीही खाते यात उघडू शकतात. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत ठेवी वेळोवेळी वित्त मंत्रालयाने निर्धारित केलेल्या कालावधीनुसार परिपक्व होतात. आज जमा केल्यास ती रक्कम 124 महिन्यानंतर परिपक्व होते.
👉 हेही वाचा:- अरे बाप रे ! आता हा एक नवीन कायदा लागू, घर, जमिनीची नोंदणी करूनही सुद्धा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही, तुमचं काय झालं ?
किसान विकास पत्र योजना
तथापि विशिष्ट परिस्थितीत मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी त्यात तुम्हाला मिळते. प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. आणि आता FD पेक्षा जास्त या योजनेत तुम्हाला लाभ घेता येतो.
124 महिन्यात तुम्हाला एक लाख, दोन लाख, जर गुंतवले तर तुम्हाला दोन लाखांचे चार लाख आणि चार लाख जर गुंतवले तर 8 लाख रुपये. या 124 महिन्यात किसान विकास पत्र या योजनेतून मिळतात. अशा प्रकारची जबरदस्त योजना आहे, नक्की तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
👉 हेही वाचा:- पतंजली 1kw सोलर पॅनलची किंमत जाहीर, पहा किती खर्च व किती युनिट तयार करते ? किती उपकरणे चालतील ? वाचा सविस्तर डिटेल्स !
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी, मेंढी, कुकुट, गाई पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा