Post Office FD Scheme | पोस्टाची नवीन भन्नाट योजना; आता या खास योजनेतून मिळते 1.85 लाख रु. काय आहेत ही योजना वाचा येथे

Post Office FD Scheme :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची पोस्ट ऑफिस बद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट ऑफिसची नागरिकांसाठी खास योजना सुरू झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 1.85 लाख रुपयांच्या रक्कम

व्याजातून किती मिळते नागरिकांना होणार आहे. याचा फायदा आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे. नेमकी ही योजना कोणती आहे ?, या योजनेची सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस मार्फत अनेक अल्पबचत योजना राबवल्या जातात.

Post Office FD Scheme

पोस्ट ऑफिसची एक बचत योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. मंथली इनकम स्कीम असे या योजनेचे नाव आहे. एमआयएस खात्यात एक रक्कम जमा करता येते. एमआयएस चा कालावधी 05 वर्षाचा आहे, या योजनेत धर्म हा व्याज तुम्हाला मिळते.

हे व्याज किती मिळते ?, आणि यासाठीचा संबंधित सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहूया. दरमहा व्याज आणि मूळ रक्कम परत ही मिळणार आहे. जेव्हा ही योजना मॅच्युअर होत येते, आणि त्यानंतर मूळ रक्कम परत केले जाते.

पोस्ट ऑफिस योजना

अल्पबचत योजनेचा व्याजदरात अर्थ मंत्रालयाने 31 मार्च रोजी सुधारणा केलेली आहे. आणि यानंतर आता या योजनेत 7.1% व्याज मिळत होते. आता या योजनेवर 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे, आता पुढील 05 वर्षे व्याजदरात कोणताही बदल या ठिकाणी होणार नाही.

1.85 लाखाची रक्कम फक्त व्याजातून 05 वर्षात मिळणार आहे. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम कॅल्क्युलेटर नुसार गुंतवणूकदार असल्यास ज्याने या योजनेत 05 लाख रुपये गुंतवले. त्याला व्याजातून दरमहा 3083 रुपये इतकी मिळतात.

Post Office FD Scheme

येथे क्लिक करून तुम्हाला किती मिळेल व्याज पहा, आणि लाभ कसा घ्यायचा ? पहा  

Post Office FD Calculator

ही रक्कम पुढील 05 वर्षासाठी दरमहा उपलब्ध आहे, केवळ व्याजातून एकूण मोठी रक्कम ही मिळते. 05 वर्षे पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीला 05 लाखाचा परतावा देखील मिळतो. आणि या योजनेत 09 लाख रुपये पर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता.

अर्थसंकल्प 2023 मध्ये पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खात्यात आणखी एक बदल करण्यात आला आहे. आणि या बदलांनुसार वित्त विधेयक 2023 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे., त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.

Post Office FD Scheme

अरे वा नुकतेच घरकुल योजनेचे पैसे बँक खात्यात जमा; येथे पहा तुम्हाला किती पैसे मिळाले व यादीत नाव शोधा !


📢 शेती विषयक माहिती जाणून घेण्यासाठी :- येथे पहा 

📢 चंदन लागवड योजना :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !