Post Office FD :- पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) बचत योजना सुरू केली आहे. यालाच आपण सीनियर सिटीजन सेविंग स्कीम (Senior Citizen Savings Scheme) असे म्हणतो. आणि ही योजना देखील लोकप्रिय आहे.
या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते, ही योजना तुमच्या बचतीवर 8% व्याज देते. या पोस्ट ऑफिस योजनेचं नाव सीनियर सिटीजन सेविंग स्कीम्स असं नाव आहे. यावर ती आपल्याला 8 टक्के व्याजदर दिले जाते.
Post Office FD
आणि या योजनेतील कोण गुंतवणुकीवर कसलंही जोखीम नाही येत. आणि पोस्ट ऑफिस बचत योजनेत विविध पर्याय उपलब्ध आहेत. बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेवू, मासिक योजना, बचत इत्यादी गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टानुसार या पर्यायांमधून निवड करू शकतात.
आणि गुंतवणूकदारांना ऑनलाइन अर्ज करता येतो. पोस्ट ऑफिस बचत खाते उघडता येते. ग्राहकांसाठी आता धनादेशांनी एटीएमची सुविधा पोस्ट ऑफिस ने सुरू केली आहे. आता योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम आणि सीनियर सिटीजन
सेविंग स्कीम या दोन्ही योजना आहेत. या योजनेच्या अधिक माहिती आपल्या गावातील जवळच्या पोस्टमन किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अधिक माहिती व खाते उघडता येते.
अधिकृत माहिती येथे टच करून पहा