Post Office Karj

Post Office Karj :- अशाप्रकारे एक लहान मुलांसाठी तुम्हाला 1100 रुपये मिळतील. ते तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी वापरू शकतात. 1925 रुपये दरमहा मिळणार कसे ते पाहूयात, विशेष म्हणजे ते एकल किंवा

तीन संयुक्त खाते उघडू शकते. तुम्ही या खात्यात 3.50 लाख जमा केले तर तुम्हाला सध्याच्या दरानुसार दरमहा 1985 रुपये हे शिकणाऱ्या मुलांसाठी रक्कम आहे.

Post Office Karj

आता या व्याजाच्या पैशातून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना मुलांसाठी शाळेची फी, शिकवणी फी, पेन, कॉफी खर्च सहज यातून काढू शकता. या योजनेचे कमाल मर्यादा 4.5 लाख आहे.

आणि हे जमा केल्यावर तुम्ही दरमहा 2475 रुपये चा लाभ घेऊ शकता. या योजनेच्या अधिक आणि सविस्तर अधिकृत माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात भेट द्यावी.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !