Post Office Loan :- आज या लेखात सर्वात महत्त्वाच्या पोस्ट ऑफिस कर्ज योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. आता तुम्हाला पोस्ट ऑफिस मधून कर्ज घ्यायचे असल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.
जसे पोस्ट ऑफिस मधून कर्ज कोणत्या पद्धतीने प्राप्त होतं ?, त्यानंतर पोस्ट ऑफिस मधून कर्ज घेण्यासाठी काही हमी द्यावे लागते का?. पोस्ट ऑफिस कर्ज घेण्यासाठी काही तारण ठेवावे लागते का?, इत्यादी माहिती आहे ती तुमच्यासाठी आज लेखात पाहुयात.
Post Office Loan
पोस्ट ऑफिस कडून तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज कसे मिळेल ? ही माहिती ही पाहणार आहोत. तर ही एक अशी योजना आहे या योजनेत कमी व्याजदर आणि कुठली ही हमी न देता किंवा घेता तारण न ठेवता पोस्ट ऑफिस कडून कर्ज दिले जाते.
हे कर्ज प्राप्त करण्यासाठी आपले पोस्ट सेविंग अकाउंट एफडी, एपीएफ खाते, असणे देखील गरजेचे आहे. पोस्ट ऑफिस कर्ज योजना कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे ?, हे महत्त्वाच आहे. पोस्ट ऑफिस कर्ज योजना 1988 पासून सुरु करण्यात आलेली आहे.
पोस्ट ऑफिस कर्ज घेण्यासाठी तारण ठेवावे लागते का ? तर पोस्ट ऑफिस मधून कर्ज प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुठलीही मूल्यवान वस्तू, दागिने, जमिनीची कागदपत्रे, तारण ठेवावी लागत नाहीत.
येथे क्लिक करून पहा तुम्हाला किती व कसे मिळेल कर्ज व पहा पात्रता !
पोस्ट ऑफिस मधून कर्ज घेण्यासाठी काही हमी द्यावी लागते का ?
पोस्ट ऑफिस मधून कर्ज घेण्यासाठी कुठली हमी द्यावी लागत नाही. आणि कारण कर्जाची हमी यादीपासूनच त्यांच्याकडे राखीव स्वरूपात उपलब्ध असते. आणि आता पोस्ट ऑफिस कर्ज व्याजदरची आकारणी किती केली जाते ?, हे महत्त्वाचं आहे.
पोस्ट ऑफिस मधून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला घेतलेल्या व्याजावर दरवर्षी 1% व्याज आकारला जातो. पोस्ट ऑफिस मधून कोणत्या पद्धतीने कर्ज प्राप्त घेता येते ?. अर्थातच पोस्ट ऑफिस मधून तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीने कर्ज घ्यावे लागतं.
पोस्ट ऑफिस कर्ज योजना महाराष्ट्र
पोस्ट ऑफिस मधून कर्ज प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत ? त्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिलेली आहेत. ज्याला पोस्ट ऑफिस कडून कर्ज प्राप्त करायचे, त्याला पोस्टात ऑफलाईन कर्ज घ्यावे लागते.
ज्याला कर्ज प्राप्त करायचे आहे त्याची पोस्ट ऑफिस मध्ये एक वर्ष जुने सेविंग अकाउंट तसेच मुदत ठेव असणे गरजेचे आहे. आणि यासोबत पोस्ट ऑफिस मधून कर्ज प्राप्त करायचे आहे, त्यांनी एफडी काढलेली नसेल.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 100% अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा