Post Office Masik Bachat Yojana Marathi :- नमस्कार सर्वांना, आज लेखाच्या माध्यमातून महत्वपूर्ण योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस अनेक योजना राबवत असते. आज पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना बाबत माहिती जाणून घेऊया. या योजनेत एकदा गुंतवणूक करून फार कमी वेळात अधिक फायदा नफा व परतावा मिळवता येतो.
अर्थातच केंद्र सरकारने या मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर 6.6 वरून आता 6.7% केलं असून अशा परिस्थितीत योजनेतून भरपूर नफा कमवता येतो. या योजनेचे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या योजनेत कमी पैसे गुंतवणूक करून उत्पन्न मिळू शकतात.
Post Office Masik Bachat Yojana Marathi
पोस्टात गुंतवलेली सर्व पैसे सुरक्षित राहतात, आणि या योजनेत 5 वर्ष पूर्ण पैसे मिळतात. अर्थातच 5 वर्षाचे मुदत ठेवली होती, हे पण आपल्याला मिळते. पोस्ट ऑफिसने जॉईंट आणि सिंगल दोन्ही ही खाते तुम्ही उघडू शकतात. अनेक लोक या योजनेचा लाभ घेतात. एवढे उत्पन्न दरमहा पोस्ट ऑफिस
या योजनेतून व्याजदर 6.7 टक्के करण्यात आला आहे. या सिंगल अकाउंट मध्ये जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवता येतात. आणि जॉईन खात्यावर नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेतून नऊ लाख रुपये जमा केले असतील, तर एका वर्षात 6.7 टक्के व्याजदर अनुसार एका वर्षाचे एकूण 60300 रुपये व्याज मिळेल.
📑 हे पण वाचा :- महिन्याला फक्त एवढी रक्कम गुंतवणूक करून पोस्ट ऑफिसची ही योजना मिळवून देईल 18 लाख रुपये निव्वळ नफा, कसे ते वाचाच !
पोस्ट ऑफिस मासिक योजना मराठी
अशा प्रकारे तुम्हाला 5025 रुपये व्याज मिळेल. दुसरीकडे साडेचार लाख रुपये जमा केले असल्यास, तुम्हाला जमा केलेल्या पैशांवर 2513 रुपये दरमहा व्याज मिळेल. मुलांच्या नावाने ही खाते उघडता येतात, जसे की हे दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने उघडू शकतात. जो तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने खाते उघडले तर तुम्हाला दर महिन्याला
व्याजातून मुलांचे शिक्षण आणि शाळेची फी जमा करू शकता. पोस्ट ऑफिस मासिक वेतन योजनांचे खाते उघडण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा पोस्टमास्टर कडून खाते उघडू शकता. अधिक माहिती करिता होईल, आधिक माहितीकरिता पोस्ट ऑफिसशी संपर्क करा. या योजनेचे नाव आहे, पोस्ट ऑफिस मासिक योजना आहेत.
📑 हे पण वाचा :- मोबाईलमधून ई-पीक पाहणी कशी करावी ? | ई पीक पाहणी झाली हे कसे चेक करावे ? पहा हा खास व्हिडीओ !