Post Office Masik Yojana :- नमस्कार सर्वांना, पोस्टाची जबरदस्त आकर्षक योजना सुरू झालेली आहे. आणि या योजनेतून दरमहा 05 हजार रुपये तुम्हाला मिळवता येतात. अशी ही पोस्ट ऑफिस आकर्षक योजना असून या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
सध्या पोस्ट ऑफिस योजना या बँक आणि इतर गुंतवणुकीपेक्षा पोस्ट ऑफिसची गुंतवणूक चांगली मानतात. अशावेळी पोस्ट ऑफिस सुद्धा मोठा परतावा नागरिकांना देत आहे. आणि पोस्ट ऑफिसची योजना आहे, ज्या खूपच फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळी योजना राबवत असते.
Post Office Masik Yojana
अशा अनेक योजना आहेत, ज्या शानदार परताव्यासाठी तुम्हाला उपलब्ध होतात. यासोबत अनेक जन या योजनेत गुंतवणूक करतात. आज या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली तर प्रत्येक महिन्याला 05 हजार रुपये तुम्हाला मिळत राहतात.
ही योजना नेमकी काय आहे ? आणि योजनाचा लाभ कसा घ्यायचा आहे ? कोण पात्र असेल जाणून घेऊया. ही पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना खात्यात साडेचार लाख रुपये आणि संयुक्त खाते तुम्ही उघडत असाल तर 9 लाख रुपये गुंतवणूक करता येते.
पोस्ट ऑफिस योजना
आणि 9 लाख रुपये पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करून महिन्याला चांगले उत्पन्न मिळते. महिन्याला किती रुपये व्याज मिळेल तर पाहुयात. महिन्याला 05 हजार रुपये यातून मिळू शकतात. पोस्ट ऑफिस ही योजनेत 6.6 टक्के वार्षिक व्याज दिले जाते.
या योजनेत 9 लाख रुपये तुम्ही गुंतवले तर वार्षिक 59 हजार 400 रुपये व्याज मिळते. आणि यानुसार प्रत्येक महिन्याला 4 हजार 950 रुपये हे तुम्हाला व्याज म्हणून दर महिन्याला मिळत राहतील.
📒 हेही वाचा :- पोस्ट ऑफिसची नवी योजना, 50 रूपयांत मिळवा 35 लाख रु., पहा योजना, त्वरित घ्या लाभ ही शेवटची संधी !
Post Office Monthly Scheme
साडेचार लाख रुपये गुंतवणुकीवर दर महिन्याला 2475 रुपये व्याज म्हणून तुम्हाला मिळत राहील. अशा प्रकारची योजना आहे, या योजनेचे अधिक माहिती आणि खाते उघडण्यासाठी जवळील
पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेचे खाते उघडू शकतात. अशा प्रकारची मासिक उत्पन्न योजना पोस्ट ऑफिसची आहेत. अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेता येतो, अधिक माहिती ही तुम्हाला खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध होईल.
📒 हेही वाचा :- आता पोस्टाच्या या योजनेत 10 वर्षाच्या मुलांच्या नावावर उघडा ही खाते, मिळेल दरमहा 2500 रु. वाचा डिटेल्स !