Post Office MIS Calculator :- आज या लेखात सर्वांना महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये मिळतील, अशी योजना पोस्ट ऑफिसने सुरु केलेली आहे.
पोस्ट ऑफिस ही योजना कोणती आहे हे आज तुमच्यासाठी आज या लेखात माहिती पाहणार आहोत. कोणाला 5 हजार रुपये कसे मिळतील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागणार आहे.
Post Office MIS Calculator
या संबंधित सविस्तर माहिती पाहूया. गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशावेळी लोक हमखास परतावा योजनेतून करण्यास प्राधान्य देतात. आणि आता पोस्ट ऑफिस रिटर्न स्कीम खूप लोकप्रिय आहेत.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना यात समावेश आहे. आता योजनेत गुंतवणूकदारी तुम्हाला दरमहा 5,000 मासिक उत्पन्न हे मिळणार आहे. या ठिकाणी किती मिळणार आहे ?, किती रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे ?, किती वर्षासाठी करावा लागेल, याबाबत माहिती पाहूया.
या योजनेत किमान 1000 गुंतवले जाऊ शकतात. आणि या खात्यात कमाल 4 लाख 50 हजार रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवले जातात. सर्व खातेदारांचे संयुक्त खात्यात समान हिस्सा असतो.
या योजनेअंतर्गत व्याज कधी मिळते किती व्याज मिळते ?
या अतिशय लोकप्रिय योजनेतून गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 8.6% दराने व्याज मिळते. परताव्याचा हा दर बचत खात्यात किंवा मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेच्या तुलनेत जास्त आहे.
या योजनेत गुंतवणूक केल्यावर ग्राहकाला दर महिन्याला व्याज मिळते. तुम्ही नुकतेच निवृत्त झाले असाल तर ही योजना तुमच्यासाठी देखील लागू होते.
✅ हेही वाचा:- घरकुल योजना नवीन यादी आली येथे पहा यादीत तुमच नाव डाउनलोड करा मोबाईलमध्ये पहा संपूर्ण प्रोसेस
कशाप्रकारे तो दरमहा 5 हजार रुपये मिळेल ?
या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 08% व्याज मिळते. या योजनेत खातेदारांने 4 लाख 50 हजार पर्यंत गुंतवले तर त्याला दरवर्षी 29 हजार 700 रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे एका खातेदाराला दरमहा 2475 रुपये व्याज मिळते.
संयुक्त खातेदाराला 9 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर वार्षिक 59 हजार चारशे रुपये व्याज मिळते. आणि अशाप्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त खाते एमआयएस खाते उघडले आणि नऊ लाख रुपये गुंतवणूक केली तर त्यात दरमहा 5000 हजार रुपये परतावा मिळतो.
✅ हेही वाचा:- WhatsApp वर आधार, पॅन कार्ड, मार्कशीट व अन्य सरकारी कागदपत्रं डाऊनलोड करा
Post Office Scheme
अशा प्रकारची ही पोस्टाची योजना आहे. आता मॅच्युरिटीचा कालावधी हा जाणून घेऊया. खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी तुम्ही विहित नमुन्यात अर्ज भरून संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये फॉर्म सबमिट करून तुमचे खाते बंद होऊ शकत.
त्याचवेळी मुदतपूर्तीपूर्वी खातेदाराला मृत्यू झाला तर खाते बंद करून गुंतवणुकीची रक्कम नामांकित व्यक्तीला किंवा जे वारसाला परत केली जाते. आणि नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला देखील परतावा प्रक्रियाच्या महिन्यापर्यंत व्याज यातून मिळते.
अशाप्रकारे ही एक जबरदस्त अशी ही योजना आहे. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव पाहिलं तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आहे. आणि पोस्ट ऑफिस गॅरेंटी रिटर्न्स स्कीम या लोकप्रिय स्कीम्स आहेत. पोस्ट ऑफिस मधून तुम्हाला चांगला जोरदार परतावा मिळवून देतात.
✅ हेही वाचा:- नवीन जीआर आला, विहिरीसाठी तब्बल 4 लाख रु. अनुदान, अंतराची अट रद्द डाउनलोड करा जीआर
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 केंद्र सरकार योजना सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन योजना 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा