Post Office MIS Calculators :- आज या लेखात अतिशय महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा मिळणार आहे. आणि फक्त व्याजाचे 1 लाख 85 हजार रुपये
तुम्हाला या योजनेतून मिळणार आहे. यासाठी ही योजना कोणती आहे ?, लाभ कसा घ्यायचा आहे ?, वार्षिक व्याजदर कसे असेल पोस्ट ऑफिस एमआयएस कॅल्क्युलेटर नेमकी काय आहे ?.
Post Office MIS Calculators
मासिक उत्पन्न योजनेत झालेला बदल आणि यासंबंधीतील योजनेची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस राज्यातील नागरिकांसाठी अनेक अल्पबचत योजना राबवते.
त्यातीलच एक मंथली इन्कम स्कीम्स आहे. या मासिक उत्पन्न योजनेत एक रकमी रक्कम जमा केली जाते. आणि त्यानंतर दर महिन्याला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून या नागरिकांना किंवा ग्राहकांना दिली जाते.
पोस्ट ऑफिस MIS कॅल्क्युलेटर
या योजनेचा maturity पिरियड हा 5 वर्षाचा असणार आहे. यासंबंधीतील अधिक माहिती पाहूया. यासंबंधीतील वार्षिक व्याजदर अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी अल्पबचत योजनेच्या व्याजदरात सुधारणा केलेली आहे.
या अंतर्गत मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर पूर्वी 7.1% होता तर आता 7.4% वार्षिक व्याजदर आहे. आता पुढील पाच वर्षात व्याजदर कमी किंवा वाढले तरी तुमच्या गुंतवलेल्या रकमेवर कोणताही परिणाम होत नाही, या योजनेचे हे खास वैशिष्ट्य आहे.
📋हेही वाचा :- तुमच्या आधार कार्डवर किती सिम ऍक्टिव्ह ? तुमच्याकडे किती सिम ? अडचणीत येण्या अगोदर त्वरित चेक करा ऑनलाईन !
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम्स
आता पोस्ट ऑफिसच्या एमआयएस कॅल्क्युलेटर नुसार जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 5 लाख रुपयाची मोठी रक्कम गुंतवली तर दरमहा 3,083 व्याजाची रक्कम मिळणार आहे. गुंतवणूक दाराला पुढील पाच वर्षे दरम्यान ही रक्कम मिळत राहील.
त्यानुसार या 5 वर्षात गुंतवणुकीच्या व्याजातून एक लाख 84,980 रुपयाचा मोठा नफा मिळेल. आणि त्याचनंतर 05 वर्षात गुंतवणूकदाराला एक रक्कम 05 लाख रुपये परत केले जातील आणि त्यानंतर अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेता येतो.
📋हेही वाचा :- आनंदाची बातमी, कुसुम सोलर पंपाचा नवीन कोटा उपलब्ध, शेतकऱ्यांना कधीही करता येणार पहा ही नवीन माहिती !
ऑफिसच्या एमआयएस कॅल्क्युलेटर
आता मासिक उत्पन्न योजनेत झालेला बदल जनरल बजेट 2023 अंतर्गत पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम्स या एक बदल करण्यात आलेला आहे. आणि या बदलाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.
1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आलेला हा नियम एम आय एस योजनेअंतर्गत खातेदाराला आता एकच खात्यात नऊ लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते आणि पूर्वीही मर्यादा साडेचार लाख होती.
आता संयुक्त खाते जर असतील तर जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक यात करू शकता, जे पूर्वी नऊ लाख रुपये होते. तर अशा प्रकारची ही एक नक्की महत्त्वपूर्ण एमआयएस इंटरेस्ट रेट पोस्ट ऑफिस ची योजना होती.
📋हेही वाचा :- तुमच्याकडे ATM कार्ड आहेत का ? मग ही बातमी व नियम वाचा अन्यथा भरावा लागेल प्रति ट्रांजेक्शन एवढे पैसे वाचा डिटेल्स !
📢 पत्नीसोबत घ्या होम लोन मिळवा कमी व्याजदरात लोन, अनेक फायदे वाचा डिटेल्स ! :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा