Post Office MIS Scheme :- तुमच्यासाठी खूपच महत्वाची पोस्ट ऑफिसची योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या या एफडी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही याच्या व्याजातून महिन्याचा खर्च भागवू शकता. अशी ही पोस्ट ऑफिसची जबरदस्त भन्नाट अशी योजना आहे.
या महिन्याची रक्कम तुम्हाला व्याजातून किती मिळणार आहे ? किती रक्कम तुम्हाला गुंतवी लागेल ? ही योजना काय आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. भन्नाट परतावा तुम्हाला हवा असेल आणि एक सुरक्षित परतवा हवा.
पोस्ट ऑफिसची योजना
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजना बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. अशीच एक पोस्ट ऑफिसची योजना आहे, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते म्हणजेच एमआयएस एक रक्कमेच्या ठेवीच्या मुदतीपूर्वीपासून मासिक उत्पन्न यातून मिळते. किती व्याज जामुळे दर महिन्याला उत्पन्न मिळते पाहूया ?.
एमआयएस मध्ये गुंतवणूकदार एका वेळी जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करू शकतो. ठेवीवरील व्याजामुळे दर महिन्याला व्याज तुम्हाला मिळत असते. आणि या पोस्ट ऑफिसच्या योजनेतून वार्षिक 7.1% व्याज मिळत, तर गुंतवलेल्या रकमेच्या मुदतीत मुदतपूर्ती नंतर 5 वर्षानंतर उत्पन्न तुम्हाला मिळण सुरु होते.
Post Office MIS Scheme
- एमआयएस कॅल्क्युलेटर काय आहे ?
- एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला 4.5 लाख रुपये.
- लॉक इन अवधी 05 वर्ष व्याजदर क्यू आई 7.1%
- मासिक उत्पन्न 2663 रुपये 5 वर्षात मिळालेले व्याज 1 लाख 59 हजार 750 रुपये एवढे असते.

✅ हेही वाचा :- कापसाच्या पिकांत या तणनाशकांची करा फवारणी,मिळवा खात्रीशीर तण नियंत्रण, पहा तणनाशकांचे नाव व किती व कशी फवारणी कराल ? पहाच !
Post Office Yojana
तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागू शकते. या योजनेचा किंवा या व्याजाचा दर महिन्याला लाभ घेण्यासाठी पहा पहिल्या गुंतवलेले रकमेच्या मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदाराला संपूर्ण पैसे काढण्याचे किंवा तीच रक्कम पूर्ण गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
आता यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने व्यक्तींसाठी ठेवीची मर्यादा वाढवून 9 लाख रुपये केलेली आहे. यामुळे संयुक्त खात्यातील गुंतवणुकीची रक्कम वाढवून 15 लाख रुपये करण्यात आले आहेत. आता अशा प्रकारची ही योजना आहे.

अधिक व अधिकृत माहिती येथे क्लिक करून पहा

MIS Post Office Scheme Benefit
1 ते 3 वर्ष दरम्यान पैसे काढले तर अनामत रकमेचे 2% कापून परत तुम्हाला केले मिळतात. तुमचे खाते उघडल्यानंतर तीन वर्षानंतर मॅच्युरिटी पूर्वी पैसे काढले तर डिपॉझिट करण्याच्या 1% रक्कम कापून तुम्हाला दिले जाते.
एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये ट्रान्सफर केले जातात. पाच वर्षे पूर्ण झाल्यावर आणखी 5- 5 वर्षासाठी देखील तुम्हाला वाढवता येते. अशा प्रकारची ही एक योजना आहे, ज्याचं तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता.
खूपच जबरदस्त अशी ही योजना आहे, पोस्ट ऑफिस योजना अर्थातच पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या व्याजातून मोठ्या प्रमाणात दरमहा पैसे मिळणार आहेत.

✅ हेही वाचा :- परिवहन विभागाच्या या नवीन फेसलेस सेवामुळे घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता, कुठेही न जाता, पहा अधिकृत अपडेट !
