Post Office Monthly Income Schemes तुम्हाला दरमहा 9,250 रुपये या पोस्ट ऑफिसच्या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर ही योजना नेमकी कोणती आहे ? पोस्ट ऑफिसच्या
या योजनेचे नाव काय आहे ? कागदपत्रे कोणती लागतात या योजनेत कसे तुम्हाला दरमहा 9,250 रुपये मिळणार आहे ? याची सविस्तर माहितीच्या लेखांमध्ये जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिसची नवीन योजना
पोस्ट ऑफिसची ही मंथली स्कीम अर्थातच Post Office Monthly Income Scheme या योजनेचा नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या नावावरूनच असं माहिती होते की
ही योजना पोस्ट ऑफिस दर महिन्याला योजनेअंतर्गत पैसे देते. या योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा केले की पैशावर मिळणारे व्याज ही तुम्हाला 9,250 रुपये पर्यंत मिळू शकते.
Post Office Monthly Income Schemes
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. सर्वप्रथम तुम्हाला यापुढे दर महिन्याला पैसे मिळावे यासाठी पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही योजनेला आणखी 5 वर्षे देखील वाढवू शकता.
आता यासोबत या योजनेत नॉमिनी देखील तुम्हाला जोडता येते. दुर्दैवाने तुम्ही तिथे नसल्यास (मृत्यू) जमा केलेले पैसे तुमच्या नॉमिनीला दिले जातात.
जमा केलेली रक्कम | 5 वर्षांसाठी मासिक उत्पन्न |
2 लाख रु | 1,123 रु |
3 लाख रुपये | 1,850 |
4 लाख रुपये | 2,466 रु |
5 लाख रुपये | 3,083 रु |
6 लाख रुपये | 3,700 रु |
7 लाख रुपये | 4,336 रु |
8 लाख रुपये | 4,933 रु |
9 लाख रुपये | 5,550 रु |
10 लाख रुपये | 6,166 रु |
12 लाख रु | 7,400 रु |
14 लाख रु | 8,633 रु |
15 लाख रुपये | 9,250 रु |
Post MIS Scheme in Marathi
पोस्ट ऑफिस MIS योजनेत दरमहा किती रुपये जमा तुम्हाला योजनेत करता येतात ?. MIS योजनेत तुम्ही किमान 1000 रुपये जमा करू शकता आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपये त्यात जमा करू शकता.
तुम्ही जर संयुक्त खाते उघडले, तर त्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतात. यात महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची टीप यात लक्षात घेण्यासारखा आहे. ते म्हणजे तुम्हाला आयकर कायदा 1961 कलम 80C अंतर्गत जो काही कर (Tax) लाभ आहे हा मिळत नाही.

✅ हे पण वाचा :- कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज कसा करावा ? आणि सोलर पंप कोटा कसा चेक करावा ? संपूर्ण माहितीचा व्हिडीओ पहा !
पोस्ट ऑफिस MIS Scheme खाते कोण उघडू शकतो ?
भारतातील कोणताही नागरिक ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
ज्या मुलांची वय 10 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांचे पालक मुलाच्या नावावर योजना घेऊ शकतात.
दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पालक खाते उघडू शकतात.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना कॅल्क्युलेटर
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही ठेवलेल्या ठेवीवर किती पैसे तुम्हाला मिळतील याची माहिती जाणून घेऊया ?. यात जमा केलेली रक्कम
आणि पाच वर्षासाठी त्यातून उत्पन्न तुम्हाला ₹ किती मिळणार आहे ? हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. संपूर्ण खालील दिलेली माहिती समजून घ्या.

पोस्ट ऑफिस अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते कसे उघडायचं ?
मासिक उत्पन्न खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल. पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यावर पोस्ट ऑफिस MIS Scheme फॉर्म भरावा लागेल.
फॉर्म भरण्यासोबत तुमचे नाव द्यावं लागेल, व नॉमिनी जोडावे लागेल. आणि खाते उघडण्यासाठी सुरुवातीला एक हजार रुपये रोख रक्कम किंवा चेक द्वारे जमा करावी लागेल.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनाचे खाते उघडण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात ?
- आधार कार्ड
- मतदार कार्ड
- ओळखपत्रासाठी ड्रायव्हिंग लायसन्स
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- या आधारे काही कागदपत्रे जमा करावे लागतात.
अशा प्रकारे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा लाभ घेऊ शकता.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनाचे खाते कसे उघडायचे ?
तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते उघडू शकतात.

✅ हे पण वाचा :- किसान विकास पत्र मराठी माहिती, पैसे दुप्पट करून देणारी सरकारी योजना जाणून घ्या पटापट व लाभ घ्या !
पोस्ट ऑफिस मासे उत्पन्न योजना काय आहे?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत 1 हजार रुपये जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकतात. आणि संयुक्त खाते उघडल्यास 15 लाख रुपये पर्यंत जमा करू शकतात. आणि या व्याजदरातून तुम्हाला मासिक उत्पन्न यातून मिळत राहते.
पोस्ट ऑफिस योजनेत व्याज किती मिळते?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत सध्या व्याजदर हे 7.4% नुसार वार्षिक उपलब्ध आहेत.
पोस्ट ऑफिस मध्ये एक लाखावर किती मासिक व्याज मिळते ?
तुम्ही आज 1 लाख गुंतवले तर तुम्हाला वार्षिक व्याजदर 7.40% असेल, तर तुमचे दरमहा 661 रुपये उत्पन्न मिळत राहील.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनाचे खाते कसे उघडायचे ?
तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते उघडू शकतात.