Post Office New Scheme | पोस्ट ऑफिस नवीन आकर्षक योजना, व जबरदस्त व्याज तुम्ही FD विसरून जाल !, पहा सविस्तर माहिती

Post Office New Scheme :- या लेखात पोस्ट ऑफिसची सर्वात जबरदस्त योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आकर्षक योजना, जबरदस्त व्याज, एफडी तर विसरू जा या योजनेची

सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. मुदत ठेवपेक्षा जास्त परतावा या योजनेमध्ये मिळत आहे. त्यामुळे एफडी ठराविक मुदतीसाठी रक्कम गुणधर्म पेक्षा या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करायला नक्कीच आणि त्यातून तुम्हाला परतावा ही चांगला मिळणार आहे.

Post Office New Scheme

भारतीय गुंतवणूकदार आजही परंपरागत गुंतवणुकीवर विश्वास ठेवता. आणि यात सर्वात लोकप्रिय अशा भारतात अनेक योजना आहेत.

मुदत ठेवीपेक्षा अधिक परतावा असेल तर पोस्ट ऑफिस मधील बचत योजना फायदेशीर तुमच्यासाठी ठरू शकतात. तर या योजनांवरती तुम्हाला आकर्षक व्याज मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस बचत योजना

विशेष म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास सुरेक्षेची हमी मिळतेच. पण कर सवलतीचा लाभ हा मिळणार आहे. पोस्ट खात्यातील काही योजनांवर केंद्र सरकारने 3 महिन्यांसाठी व्याजदरात वाढ केलेली आहे.

या संदर्भातील सविस्तर अपडेट पाहूयात. सध्या 9 पोस्ट ऑफिस योजनेची माहिती पाहूया. पोस्ट ऑफिस सध्या विविध 9 योजना चालवत आहे. त्यात अल्पबचत, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना आहेत.

Post Office New Scheme

📋हेही वाचा :- तुमच्याकडे ATM कार्ड आहेत का ? मग ही बातमी व नियम वाचा अन्यथा भरावा लागेल प्रति ट्रांजेक्शन एवढे पैसे वाचा डिटेल्स !

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट, आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यानंतर यावरील व्याजदर निश्चित करते.

त्यामुळे अनेक योजना एफडीतील व्याजदरांपेक्षा जास्त परतावा देतात. काय आहेत ही मुदत ठेव पोस्ट ऑफिसची योजना तर पहा. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही सर्वात लोकप्रिय अशी योजना आहे.

Post Office New Scheme

📋हेही वाचा :- आनंदाची बातमी, कुसुम सोलर पंपाचा नवीन कोटा उपलब्ध, शेतकऱ्यांना कधीही करता येणार पहा ही नवीन माहिती !

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ही एक अल्पबचत योजनांपैकी ही एक योजना असून या योजनेत 5 वर्षेपर्यंत बचत करता येते. या पाच वर्षापर्यंत वर्षाच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 7.5% व्याजदर मिळते.

1 एप्रिल 2023 पासून ही व्याजदर लागू झाली असल्याचे अपडेट आहे. आता ही योजना पुढील 5 वर्षासाठी वाढू शकते. त्यामुळे दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीवर जोरदार परतावा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.

Post Office New Scheme

📋हेही वाचा :- तुमच्या आधार कार्डवर किती सिम ऍक्टिव्ह ? तुमच्याकडे किती सिम ? अडचणीत येण्या अगोदर त्वरित चेक करा ऑनलाईन !

सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम योजना

किती जबरदस्त परतावा मिळणार आहे ?, थोडक्यात जाणून घेऊया.पोस्टाच्या मुदत ठेवीत 10 लाख रुपयापर्यंत गुंतवले तर मॅच्युरिटीला तुम्हाला 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळतील.

यातीलच चार लाख 49 हजार 948 रुपये व्याजाचे रक्कम येते. आणि 5 वर्षातच तुम्हाला व्याजापोटी 4.5 लाख रुपये मिळतात. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना आहे.

Post Office New Scheme

📋हेही वाचा :- येथे क्लिक करून पहा व्याजदर व योजनांची नावे पहा माहिती 

पोस्ट ऑफिस योजना

यामध्ये सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम हज लोकप्रिय योजना आहेत. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येईल. ही योजना तुमच्या बचतीवर 8.2% व्याज देते. या योजनेतील गुंतवणुकीवर कसली जोखीम नाहीत.


📢 पत्नीसोबत घ्या होम लोन मिळवा कमी व्याजदरात लोन, अनेक फायदे वाचा डिटेल्स ! :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment