Post Office New

Post Office New :- विषयी बोलायचं असल्यास नियम 1 एप्रिल पासून लागू झालेला आहे. यापूर्वी योजनेत गुंतवणुकीची मर्यादा साडेचार लाख रुपये होती, पण आता योजनेत एक व्यक्ती 9 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतो. यापूर्वी संयुक्त खातेदाराची गुंतवणुकीची मर्यादा 9 लाख रुपये होती.

आता वाढवण्यात आली असून ती 15 लाख रुपये करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे या योजनेच्या माध्यमातून तुम्ही 05 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला दरमहा 3083 इतकं व्याज यातून मिळते. तर अशा प्रकारची ही पोस्टाची जबरदस्त योजना आहे.

Post Office New

पोस्ट मंथली स्कीम या योजनेचे नाव आहे. या योजनेची अधिक माहिती तुम्हाला घ्यायचे असल्यास जवळच्या पोस्ट शाखेचे किंवा पोस्टमास्टरशी तुम्ही याविषयीची माहिती जाणून घेऊ शकता. आणि तिथेच या योजनेचा लाभ किंवा या

योजनेचे खाते उघडून या योजनेत रक्कम गुंतवणूक करून दरमहा व्याज हे यातून मिळू शकतो. अशा प्रकारची सर्वात जबरदस्त योजना आहे, अशाच योजनेच्या माहितीसाठी वेबसाईटला पुन्हा भेट करत रहा.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !