Post Office RD Calculator | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; फक्त 333 रुपयांत मिळवा 16 लाख रु. एकदम खरी व नवीन योजना, लाभ घेण्यासाठी शेवटचे..

Post Office RD Calculator :- आजच्या लेखामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत, जी देशातील प्रत्येक नागरिकांसाठी महत्त्वाची आहेत. आता पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना सुरू झालेली आहे.

या अप्रतिम योजनेच्या माध्यमातून फक्त 333 रुपये गुंतवणूक करून मॅच्युरिटीला 16 लाख रुपये या योजनेतून मिळतात. नेमकी पोस्ट ऑफिसची ही अप्रतिम योजना कोणती आहे ? यासाठी कसा लाभ घ्यायचा आहे ?. या संदर्भातील सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहूया.

Post Office RD Calculator

पोस्ट ऑफिसची ही योजना कोणती आहे ?, याबाबत संपूर्ण माहिती पाहूयात. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट सारख्या अनेक योजना आहेत. ज्या पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना सर्वोत्तम परतवा देतात,

त्याचबरोबर बँकेच्या आरडी किंवा एफडी पेक्षा चांगला परतावा पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला मिळतो. अशा या योजनेची माहिती पाहूया. पोस्ट ऑफिस आरडी अकाउंट (पोस्ट ऑफिस आरडी खाते उघडणे) अत्यंत सोपे झाले आहे.

पोस्ट ऑफिस आरडी योजना

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 10 वर्षाच्या वरील प्रौढ किंवा मुलांच्या नावावर या योजनेची गुंतवणूक करता येते. आणि या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी म्हणजेच पोस्ट ऑफिस आरडी मधील मासिक ठेवीबद्दल माहिती पाहुयात.

दरमहा किमान 100 रुपये जमा करता येतात, आणि ठेवीदार दरमहा दहाच्या पटीत गुंतवणूक करू शकतात. आणि यावर तुम्हाला 5.8% व्याज मिळत. प्रत्येक 3 मध्ये अल्पबचत योजनांच्या व्याज दारात सरकारकडून सुधारणा केली जाते.

Sheli Palan Loan Scheme

अधिक माहिती व योजनांची कागदपत्रे,पात्रता, कसे मिळेल 16 लाख रु. वाचा सविस्तर माहिती

आरडी योजना

खाते उघडण्यासाठीचे काय नियम आहेत ? खाते उघडाण्याचा तारखेच्या 5 वर्षे किंवा 60 महिने आधी यावरून गुंतवणुकीच्या मॅच्युरिटी तारीख निश्चित केली जाते. जेव्हा तुम्ही खाते उघडता तेव्हा तुम्ही खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर किंवा खाते उघडल्यानंतर 50% रक्कम काढू शकता.

खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर ठेवीदार त्या रकमेच्या 50% इतकं कर्ज घेऊ शकतो. तुम्ही 5 लाख रुपये गुंतवणूक केली, तुम्हाला 1 वर्षठेवी नंतर 50% म्हणजेच 2.50 लाख रुपयापर्यंत हे कर्ज दिल्या जात.

Post Office आरडी योजना

अशा प्रकारची ही पोस्ट ऑफिस आरडी योजना आहे. या सोबतच जर विचार केला तर 1 वर्षानंतर ठेवीदार त्या रकमेच्या 50% कर्ज घेऊ शकतो. जे लोक दर महिन्याला काही पैसे बचत करतात, त्यांच्यासाठी ही योजना सर्वोत्तम मानली जाते.

अरे वा ! शेळीपालनासाठी ही बँक देणार 4 लाखांचे कर्ज, त्वरित करा अर्ज वाचा संपूर्ण प्रोसेस


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !