Post Office RD New

Post Office RD New :- आता 03 हजार रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला किती रुपये मिळतील ? किंवा यासाठी जे काय माहिती आहे पाहूया. तुम्ही सुद्धा 05 वर्षे 3000 मध्ये गुंतवले तर तुम्ही एका वर्षात 36 हजार रुपये गुंतवला. आणि 05 वर्षात एकूण 1 लाख 80 हजार रुपयाची गुंतवणूक कराल. आणि गुंतवणूक तुम्हाला 29 हजार 89 रुपये असे 1 लाख 29,395 रुपये एवढा व्याज मिळते.

आता 2 हजार रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला किती रक्कम किंवा किती व्याज याबाबत माहिती.

पोस्ट ऑफिस आरडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 24 हजार रुपये खर्च करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही 05 वर्षात 1 लाख 20 हजार रुपये गुंतवणूक कराल 05 वर्षात तुम्हाला एकूण 19350 परतावा मिळेल. त्यानुसार मॅच्युरिटी पर्यंत तुम्ही 1 लाख 39 हजार 395 रुपये जोडू शकतात.

1000 रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला मॅच्युरिटी वर किती रुपये मिळतील हे पाहूया ?.

आरडी कॅल्क्युलेटर नुसार तुम्ही दरमहा पोस्ट ऑफिस आरडीमध्ये एक हजार रुपये गुंतवणूक केली. तुम्ही 1 वर्षात एकूण 12 हजार रुपये आणि 05 वर्षात 60 हजार रुपये गुंतवून कराल. अशा प्रकारे 05 वर्षात तुम्हाला 5.8 टक्केच्या दराने एकूण 9694 व्याज मिळते. आणि मॅच्युरिटी वर तुम्हाला 69,694 रुपये इतके मिळतात. अशा प्रकारची ही महत्त्वाची योजना आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर आहे.