Post Office RD Scheme Information in Marathi :- आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. पोस्ट ऑफिसने नुकतेच माहिती दिलेली आहे.
या योजनेत दरमहा 5000 रुपये गुंतवून 8 लाख पर्यंत यातून घेता येते. अशी ही कोणती योजना आहे ? कोणती पोस्ट ऑफिसची योजना आहे ? या पोस्टाच्या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आज पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे खाते उघडण्याची परवानगी बँकेचे पोस्ट ऑफिस द्वारे देखील दिले जातात. तुम्हाला माध्यमातून मोठा तयार करायचा असेल, तर ते अगदी सोपे आहे.
Post Office RD Scheme Information in Marathi
तुम्ही या योजनेतून मोठा निधी मिळू शकतात. पोस्ट ऑफिस मध्ये जमा केलेले पैसा हा देशातील सर्वात सुरक्षित मांडला जातो. या परिस्थितीतून पोस्ट ऑफिस आरडी द्वारे म्हणजेच
पोस्ट ऑफिस आरडी योजनेद्वारे 8 लाख रुपयाचा निधी कसा तयार केला जातो? हे जाणून घेऊया. पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला दरमहा 5000 रुपये दरमहा जमा करावी लागेल.
पोस्ट ऑफिस योजना 2023 मराठी
त्यानंतर तुम्हाला 10 वर्षात 8 लाख रु. जास्त निधी गोळा करू शकता. आणि सोबत पोस्ट ऑफिस मध्ये आरडीवर सर्वाधिक 6.5% व्याजदर दिलं जातं. तरी या दहा वर्षात तुम्ही सुमारे 6 लाख रुपये जमा केले जातात.
तुम्हाला 2 लाख 44 हजार 944 रुपये व्याज म्हणून मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 08 लाख 44 हजार 940 रुपयांचा निधी सहज मिळणार आहे. आता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याला वाढवू शकता.
📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल
पोस्ट ऑफिस आरडी योजना
आपली मध्ये दरमहा 5 हजार रुपये 05 वर्षे गुंतवा अशा प्रकारे 15 लाख पेक्षा जास्त निधी तयार होईल. असे केल्याने तुम्हाला 15 वर्षात 09 लाख रुपये जमा करता येतात.
तुम्हाला 6 लाख 21 हजार 324 रुपये व्याज म्हणून मिळते. अशा पद्धतीने तुम्ही 15 वर्षात 9 लाख जमा कराल. आणि 6 लाख 21, 324 रुपयांचा निधी मिळतो.
जर आरडी वीस वर्षे आणखी चालवली गेले तर 20 वर्षासाठी दरमहा 5 हजार रुपये आरडी मध्ये जमा केले जातात. त्यानंतर 24 लाख रुपये पेक्षा जास्त निधी निर्माण होणार आहेत.
Post Office RD Scheme Calculator
अशा पद्धतीने तुम्ही जमा केलेले पैसे 12 लाख रुपये असतील. आणि तुम्हाला 12,55,019 रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजे तुम्हाला जमा केलेल्या पैशाचे जास्तीत जास्त व्याज मिळेल.
वीस वर्ष तुमची एकूण रक्कम 24 लाख 55 हजार 99 रुपये असेल. अशा पद्धतीची ही योजना आहे. या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
या योजनेचे खाते कसे उघडायचे?यासाठी तुम्हाला पोस्ट मास्टर किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेचे खाते उघडता येतात.
अशा पद्धतीने योजनाचे खाते तुम्ही उघडू शकता. अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण पोस्ट ऑफिस आरडी योजना आहे. असे माहितीसाठी वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.
📑 हे पण वाचा :- डेअरी व्यवसाय उभारण्यासाठी सरकार देतंय 7 लाख रु. त्वरित घ्या लाभ पहा अर्ज, ते संपूर्ण माहिती