Post Office Recurring Deposit | पोस्ट ऑफिसची नवीन ‘सुपरहिट’ योजना सुरू, 10 हजार वाचवून मिळवा 16 लाख रु. असा घ्या लाभ त्वरित वाचा माहिती

Post Office Recurring Deposit :- आज या लेखामध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसची एकदम सुपरहिट योजना सुरू झाली आहे, या योजनेच्या माध्यमातून 10 हजार रुपये वाचून 16 लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळवता येतात.

नेमकी काय आहे ?, पोस्ट ऑफिस ही योजना या योजनेसाठी कसा लाभ घ्यायचा आहे ?, या संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, लेख संपूर्ण वाचा.

Post Office Recurring Deposit 

पोस्ट ऑफिसमध्ये खूप पैसे हे देशातील लोक जमा करतात, यामध्ये गुंतवणूक केलेली अतिशय सुरक्षित मानले जाते. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करून सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवता येतो. पोस्ट ऑफिसच्या अशाच एक सुपरहिट योजनेबद्दल माहिती पाहूयात.

ज्यात तुम्ही सहज पैसे जमा करू शकतात जाणून घेऊया. या योजनेचे सविस्तर माहिती पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे लहान रक्कम जमा करण्याची योजना आहे. या योजनेतून गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला ठरवलेली समान रक्कम त्यामध्ये जमा करू शकतो.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट

लहान ठेवीसाठी ही सरकारची हमी योजना आहे, यामध्ये तुम्ही शंभर रुपये पासून पुढे गुंतवणूक करू शकतात. तसेच खात्यात किती गुंतवणूक करावी यावर मर्यादा नसल्याने या खात्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे जमा करता येतात.

किती महिने पैसे भरावे लागतात ?, व्याजदर किती मिळते आणि या संबंधातील सविस्तर माहिती पाहूयात. किती पैसे भरावे लागतात ? पोस्ट ऑफिस मध्ये आरडी खाते उघडल्यास ते पाच वर्षासाठी असते.

Post Office Recurring Deposit 

या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 6 रुपये गुंतवणूक करून मिळेल 1 लाख रु. वाचा सविस्तर खरी माहिती

पोस्ट ऑफिस FD Scheme 

तुम्हाला मुदत वाढवायचे असेल तर पाच वर्षांनी पोस्टमास्तरांना अर्ज देऊन आणखीन पाच वर्षे मुदत या योजनेत वाढवता येते. एखाद्या बँकेत असेच खाते उघडायचे असेल, तर सहा महिने एक वर्ष दोन वर्षे आणि तीन वर्षाचा पर्याय मिळू शकतो.

चांगली गोष्ट अशी की यावर ठेव किंवा आरडी खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याजदर तिमाहीत दराने मोजले जाते. त्यामुळे तुमच्या ठेवीवर जे काही व्याज जमा होते, ते प्रत्येक तीन महिन्याच्या शेवटी खात्यामध्ये जमा होते.

Post Office RD Scheme

या योजनेमध्ये तुम्हाला किती परतावा मिळतो ?, किंवा व्याजदर ही किती मिळते हे पाहुयात. पोस्ट ऑफिसमध्ये RD स्कीम खाते ही ठेव योजना भारत सरकारची छोटी बचत योजना आहे. यामध्ये किती व्याज मिळेल हे भारत सरकारची वित्त मंत्रालय ठरवते.

केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रत्येक सर्व लहान बचत योजना घोषित करते. वित्त मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तीमाहिसाठी पोस्ट ऑफिस आरडी योजनेवर 5.8% हे निश्चित केलेला आहे. जर तुम्ही प्रति महिना दहा हजार रुपये जमा केल्यास तुम्हाला किती रुपये मिळू शकतात.

Post Office Recurring Deposit 

पोस्ट ऑफिस विमा योजना 399 | ऐकलं का ? 299 आणि 399 पोस्ट ऑफिस योजनेतून मिळतो 10 लाख रु. लाभ पहा कसा आणि कोणाला ?

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये प्रती दरमहा 10 हजार रुपये जमा केल्यास, ही रक्कम दहा वर्षे सतत जमा केली तर दहा वर्षानंतर तुम्हाला 5.8% परतावा मिळेल. आणि मॅच्युरिटी वर ही रक्कम 16 लाखांपेक्षा जास्त असेल.

दहा हजार रुपये भरून दहा वर्षे नंतर मॅच्युरिटी झाल्यावर रक्कम 16 लाख 28 हजार 963 रुपये इतकी रक्कम आपल्या मिळू शकते. अशा प्रकारची ही योजना आहे, या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा खाते कसे उघडायचे किंवा या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात ?, यासंबंधीतील सविस्तर माहिती तुम्हाला जवळील पोस्टमास्टर किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मिळू शकते. किंवा अधिकृत माहिती खाली पहा.

Post Office Recurring Deposit 

येथे अधिकृत माहिती क्लिक करून पहा 


📢 अरे वा ! शासनाची नवीन योजना 1BHK फ्लॅट मिळवा फक्त 14 लाखात, ऑनलाईन फॉर्म सुरू :- येथे वाचा

📢  वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार  :- येथे पहा 

Leave a Comment