Post Office Scheme | या पोस्ट ऑफिसच्या योजनेअंतर्गत 1500 रु. भरा मिळवा 35 लाख रु.

Post Office Scheme

Post Office Scheme :- नमस्कार सर्वाना. आपणास कमी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवायचा असेल. तर आपण ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना ज्याचं नाव ग्राम सुरक्षा योजना. या योजनेत आपण गुंतवणूक करू शकता.

Post Office Scheme

यामध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीवर दर महिन्याला लाखो फंड जमा करू शकता. तर ग्राम सुरक्षा योजना काय आहे. त्याचा लाभ कोण घेऊ शकतो ही संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊयात. या योजनेचा उल्लेख सुद्धा भारतीय डाख पोस्ट विभाग यांच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना उद्दिष्ट

भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. ज्यांचे वय 19 ते 55 वर्षे दरम्यान आहे. या योजनेत तुम्ही 10 हजार रुपयांपासून 10 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

आता या योजनेत तुम्ही प्रत्येक महिना, तीन महिने, सहा महिने, वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता. या योजनेत गुंतवणूकदाराला प्रीमियम पेमेंटमध्ये 30 दिवसांची सूट मिळते.

तुम्ही प्रीमियम भरल्यानंतर एक महिन्याच्या आत प्रीमियम जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते, फक्त तुमची पॉलिसी 4 वर्षे जुनी असावी लागते.

हेही वाचा; 100% अनुदानावर फुलबाग, फळबाग लागवड येथे करा अर्ज 

 

ग्राम सुरक्षा योजन अंतर्गत किती लाभ मिळतो

तुम्हाला वयाच्या 19 व्या वर्षी 55 वर्षे पूर्ण होईपर्यंत 10 लाख रुपये गुंतवायचे असतील. तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1515 प्रीमियम भरावा लागतो. वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत तुम्हाला 1463 रुपये जमा करावे लागतील.

आणि वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला 1411 रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागतील. वयाच्या 55 व्या वर्षी तुम्हाला 31.60 लाख रुपये. वयाच्या 58 व्या वर्षी 33.40 लाख रुपये आणि वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला 34.60 लाख रुपये. मॅच्युरिटी रक्कम म्हणून मिळेल.

 Post Office Scheme

हेही वाचा; कुकुट पालन करिता 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे भरा फॉर्म 


📢 शेळी पालन अनुदान योजना सुरु :- येथे करा अर्ज 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !