Post Office Scss Scheme Calculator :- आज या लेखांमध्ये महत्वाची बातमी पाहणार आहोत. पोस्ट ऑफिसची सर्वात मोठी नागरिकांसाठी हे खुशखबर आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 1 एप्रिल पासून दरवर्षी 6 लाख रुपये इतका व्याज यातून मिळणार आहे.
पोस्ट ऑफिसचा हा डबल फायदा नागरिकांसाठी मिळणार आहे. तुम्ही स्मॉल सेविंग स्कीम गुंतवणूक करत असाल. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि 1 एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिसने 2 लोकप्रिय योजनांमध्ये मोठ्या बदल केलेला आहे.
Post Office Scss Scheme Calculator
या योजना नागरिकांना अधिक आकर्षक करणार आहे. खरं तर अर्थसंकल्प 2023 मध्ये बचत योजना म्हणजेच SCSS आणि पोस्ट ऑफिस MONTHLY इन्कम स्कीम POMIIS मध्ये मोठा बदल यावेळी करण्यात आला आहे.
आता कसे 6 लाख रुपये व्याज मिळेल हे आज या लेखाच्या माध्यमातून पाहूया. आणि कोणते बदल हे 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे, हे देखील माहिती पाहूया. 1 एप्रिल पासून SCSS अंतर्गत मर्यादा 15 लाख वरून 30 लाख रुपये करण्यात आलेले आहे.
पोस्ट ऑफिस योजना महाराष्ट्र
त्याचबरोबर POMIIS अंतर्गत संयुक्त खात्याचा गुंतवणुकीचे प्रमाण मर्यादा 9 लाख रुपयांवरून 18 लाख रुपये करण्यात आली आहे. आणि त्यानंतर आता योजना मधील मासिक आणि वार्षिक उत्पन्न जवळपास दुप्पट होणार आहे. SCSS आणि पीओएमआयएस या दोन्हीचा कालावधी 5 वर्षाचा असतो.
SCSS खात्याच्या मॅच्युरिटीवर ही 3 वर्षासाठी वाढवता येते. या दोन्ही ही योजना पोस्ट ऑफिसच्या असल्याने त्यावर सरकारची हमी देखील आहे. त्यामुळे क्रेडिट रिस्क त्यात लागत नाही. POMIIS व्याजदर 7.1% आहे, आणि SCSS वरील व्याजदर 8% पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
येथे टच करून कसे पहा मिळेल 6 लाख रु. व कोण पात्र वाचा सविस्तर
Scss Calculator Monthly
1 एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिस Monthly आणि स्कीम अर्थातच POMIIS साठी ठेवीची रक्कम करण्यात आली आहे. एका खात्याद्वारे नऊ लाख रुपये, संयुक्त खाते आणि 18 लाख रुपये जमा केले जातात.
आणि या 1 जानेवारीपासून यावरील व्याजदर ही 7.1 टक्के पर्यंत वाढवण्यात आला. जमा केलेले पैसे वरचे वार्षिक व्याज असते ते 12 भागांमध्ये विभागानी करून महिन्याला तुमच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाते. पाच वर्षानंतर नवीन व्याजदर योजना लागू होते.
- व्याजदर 7.1% प्रतिशत प्रति वर्ष
- जॉईंट खात्यातून जास्तीत जास्त गुंतवण :- 18 लाख रुपये
- वार्षिक व्याज :- 127800 रुपये. मासिक व्याज 10650 रुपये
शेळी पालन, कुकुटपालन शेड, गाय म्हैस गोठा 100% अनुदानावर अर्ज सुरु, त्वरित लाभ घेण्यासाठी
SCSS Calculator Scheme
1 एप्रिल गुंतवणुकीवर व्याज :- पोस्ट ऑफिसचे ज्येष्ठ नागरिक बचत योजना 15 लाख रुपायावरून 30 लाख रु. करण्यात आली. त्याचबरोबर पती, आणि पत्नी यांना दोघांना जमा करायच्या असतील. तर वेगवेगळ्या खात्यांवर जास्तीत जास्त 60 लाख रुपये जमा करता येतात.
त्याचबरोबर केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून या योजनेचा व्याजदर वाढवून वार्षिक 8% केला आहेत. 5 वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर तीन वर्षासाठी अधिक वाढवू शकतात. त्यासाठी किती वेळ मिळतो तर बघूया यामध्ये तुम्ही अधिक म्हणजेच सात लाख रुपये पर्यंत करू शकतात.
Post Office Scheme Calculator 2023
नवीन व्याजदर 8% अशी वार्षिक मॅच्युरिटी पाच वर्षे आहे मासिक व्याज 40000 आहे आणि ती माही व्याज 129 48 हजार रुपये एकूण वाच लाभ 24 लाख रुपये इतका व्याजातून मिळणार आहे वर्षी आणि मासिक व्याज दोन्ही आता आहे.
मी या दोन्ही योजना चाळीस हजार दहा हजार सहाशे पन्नास रुपयांनी एकूण मासिक व्याज ५०६५० रुपये मिळणार आहे 940 च्या पानांची हजार रुपये आणि १ लाख ३७००० आणि सालक 87 हजार रुपये इतके असणार आहे.
येथे पहा तुम्हाला किती मिळेल लोन ? गुगल पे मधून
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा