Post Office Sip Scheme | पोस्टात गुंतवणूक करायची ? पोस्टाच्या या योजनेत गुंतवा, मिळेल लाखों रू. परतावा, व्हाल मालामाल !

सर्वांना महत्वाची बातमी आहे, Post Office Sip Scheme सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही रोज केवळ 170 रुपये गुंतवणूक करून मालामाल होऊ शकतात. 5 वर्षात तुम्हाला तब्बल एवढा परतावा मिळणार आहे.

या योजनेत किती रुपये गुंतवायचे आहेत ? याचा परतावा किती मिळणार आहे ? किती व्याजदर असणार आहे. ही योजनाच नाव काय आहे ?, ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत. प्रथम पोस्ट ऑफिसने पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे व्याजदर एक जुलैपासून वाढले आहे.

Post Office Sip Scheme

या सरकारी योजनेत 6.5% दराने व्याज मिळत आहे, यापूर्वी हे 6.2% इतका व्याज मिळत होतं. आता पोस्ट ऑफिस RD ला पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळणार आहे. पोस्ट ऑफिस 5 वर्षांसाठी आहे, आणि ती हमी व्याज तुम्हाला देत असते, तुम्हाला हवे असल्यास RD ऐवजी तुम्ही गुंतवणुकीसाठी मॅच्युअल फंड देखील निवडू शकता.

आजकाल बरेच लोक मॅच्युअल फंडात एसआयपीद्वारे पैसे गुंतवतात. जर आपण पाहिलं जास्त व्याज मिळेल की नाही मिळेल, याची शास्वती नाही कारण ही योजना बाजारशी जोडली गेली आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस आरडी आणि एसआयपी दोन्ही मध्ये तुम्हाला जास्त नफा कुठे मिळेल ?.

SIP vs RD Which is Better

जेणेकरून तुम्ही चांगली गुंतवणूक करून नफा मिळवू शकतात. समजा 5000 च्या आरडी मध्ये किती पैसे तुम्हाला मिळतात यात बघूया. उदाहरण तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये दरमहा 5 हजार रुपयेची आरडीएफ सुरू केली. त्यानंतर तुम्हाला एका वर्षात 60000 आणि पाच वर्षात 3 लाख रुपये गुंतवणूक करा.

तुम्हाला 6.5% नुसार या गुंतवलेल्या रकमेवर एकूण 54 हजार 957 रुपये एवढे व्याज पाच वर्षात तुम्हाला मिळते. आणि याचवेळी मुदतीपूर्वीची वेळ ठेवू रक्कम आणि व्याजाची रक्कम एकूण 3 लाख 54 हजार 957 रुपये यात तुम्हाला मिळतात.

Post Office Sip Scheme

📋 हेही वाचा :- गावाची मतदान यादी कशी डाऊनलोड करायची, तेही वार्डनुसार pdf मध्ये पहा संपूर्ण माहिती !

म्युच्युअल फंड

5 हजाराच्या SIP मध्ये किती नफा तुम्हाला मिळतो ? पहा एसआयपी बद्दल यात माहिती जर जाणून घेतली तर एसआयपी द्वारे म्युच्युअल फंड दरमहा 5000 ची गुंतवणूक केली. तर गुंतवणूक तेवढीच असेल जी तुम्ही आरडीमध्ये गुंतवणूक कराल पण यामध्ये नफा तुमचं जास्त होऊ शकतो.

साधारणपणे असे आढळून आले आहेत की, एसआयपी मध्ये सरासरी 12% परतावा मिळतो. त्या प्रकरणात तीन लाख रुपयांचे गुंतवणुकीवर तुम्हाला 1 लाख 12 हजार 432 व्याज मिळतील. आणि 5 वर्षानंतर तुम्हाला एकूणच चार लाख 12 हजार 432 रुपये मिळतात.

SIP Calculator

अशी तुम्ही व्याजाच्या संदर्भात तुलना केली तर एसआयपी मध्ये मिळणारी व्याज आरडीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. नफा प्रॉफिट चांगला मिळत असेल तर तुम्ही मॅच्युरिटीची रक्कम जास्त देखील असू शकते. अशा प्रकारचं अपडेट आहे तुम्ही अशा प्रकारे या योजनेची लाभ घेऊ शकता.

दोन्ही योजनेमध्ये ही माहिती आहे, अशाप्रकारे पोस्ट ऑफिसची आरडी योजना आहे, आणि एसआयपी फंड संदर्भात माहिती जाणून घेतली आहे ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.

Post Office Sip Scheme

📋 हेही वाचा :- ई पीक पाहणी App चे नवीन व्हर्जन लॉन्च आता या पद्धतीने करा ई पीक पाहणी अन्यथा ?

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !