Post Office Yojana | चाइल्ड लाइफ इन्शुरन्स | काय सांगता ? पुन्हा पोस्टाची भन्नाट योजना सुरू, तुमच्या मुलांना 6 रु. भरून मिळणार तब्बल एवढे रुपये ? वाचा लगेच व लाभ घ्या !

Post Office Yojana :- बदलती जीवनशैली आणि गरज लक्षात घेता, कुटुंबाच्या गरजा आणि आवडी निवडी याची जाणीव देखील असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षण किंवा भविष्यासाठी उत्तम योजनेची तयारी करू शकता. मुलांचे शिक्षण आणि भविष्यासाठीच्या उत्तम योजना पैकी पोस्ट ऑफिस मधील योजना खूपच फायदेशीर मानले जात आहे.

आता मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत “चाइल्ड लाइफ इन्शुरन्स स्कीम’ या माध्यमातून भविष्य तुमच्या मुलांचे घडवू शकतात. बाल जीवन विमा योजना ही पोस्ट ऑफिसची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे.

Post Office Yojana

या योजनेत तुम्ही रोज 6 रुपये गुंतवणूक तुमच्या मुला-मुलींचे भविष्य हे तुम्ही उज्ज्वल करु शकतात. आता या योजनेत गुंतवणूक करून गरजे आधीच मुलाच्या शिक्षणासाठी पैसे गोळा करू शकतात. या लेखात या इन्शुरन्स पॉलिसी बद्दल आपण पाहुयात.

फक्त दोन मुलांसाठी ही योजना आहे ?

पोस्ट ऑफिस कडून देण्यात येणाऱ्या Child life Insurance Scheme मुलांच्या पालकांच्या वतीनेच खरेदी करता येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस कडून काही अटी शर्ती लावण्यात आलेले आहे. ह्या अटी, शर्ती नेमकी काय आहेत पाहुयात.

  • पहिली अट म्हणजेच 45 वर्षे वरील पालक या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही.
  • त्याच बरोबर यासंबंधीतील अधिक अटी काय आहे ? हे खालील प्रमाणे तुम्हाला देण्यात आलेले आहेत.
  • योजनेत 5 ते 20 वयोगटातील मुलांसाठी गुंतवणूक करता येते, किंवा या योजनेचा लाभ घेता येतोस.
  • या योजनेत जास्तीत जास्त दोन मुलांसाठी केवळ पालक पॉलिसी खरेदी करू शकतात.
  • त्यानंतर तुम्ही मुलांसाठी दररोज 6 ते 18 रुपये पर्यंत इतकी प्रीमियम जमा करू शकता.
  • आता वयाच्या 5 व्या वर्षी दररोज 6 रुपये प्रीमियम जमा करावा लागतो.
  • मुला-मुली 20 वर्षाचे असेल, तर फक्त 18 रुपये प्रीमियम भरावा लागतो.
  • पॉलिसी मॅच्युरिट झाल्यानंतर तुम्हाला 1 रकमी 1 लाख रुपये मिळतील.
Post Office Yojana

📋 हेही वाचा :- SC/ST/NT/OBC/SBC प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पहा लिस्ट !

Child life Insurance Scheme

अशाप्रकारे तुमच्यासाठी ही जबरदस्त योजना आहे, आता योजनेचे फायदे नेमकी काय आहे ?, तर या ठिकाणी पाहणार आहोत, Post Office Yojana योजनेचे, फायदे, खालील प्रमाणे तुम्हाला दिले आहेत.

आता पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा योजनेअंतर्गत मुदतीपूर्वी पॉलिसीधारकांचा म्हणजेच पालकांचा मृत्यू झालास मुलाचा हप्ता जो काही आहे माफ केला जाईल. किंवा मुलाचा मृत्यू झाल्यास नॉमिनील विम्याची रक्कम दिली जाते. आणि याशिवाय बोनसची हमी देखील त्यात दिली जाते.

Post Office Yojana
Post Office Yojana

📋 हेही वाचा :- शेतीची अदलाबदल, शेती जमिनीचे सर्व वाद, भांडण, तंटे, प्रलंबित प्रकरणे सर्व मिटवा केवळ 2 हजार रु, शासनाची सलोखा योजना सुरू, पहा जीआर

पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा

05 वर्ष नियमित प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी तुम्हाला paid पॉलिसी बनवते. या योजनेत तुम्ही मासिक, तिमाही, आणि सहामाही, किंवा वार्षिक गुंतवणूक चा पर्याय यात तुमच्यासाठी देण्यात आले. या योजनेसाठी आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ?. ते कसा खाते उघडायचे आहे, यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

  • मुलांचे आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पालकांचे आधार कार्ड इत्यादी

खाते उघडण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही आधीची माहिती जाणून घेऊ शकतात. चाइल्ड लाइफ इन्शुरन्स मराठीमध्ये पोस्ट ऑफिस बाल जीवन विमा योजना असं नाव आहे. योजनेची आधीक माहिती जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये मिळवा आणि तिथे खाते उघडू शकता.

Post Office Yojana

📋 हेही वाचा :- काय सांगता ?, SBI बँकेची नवीन फिक्स डिपॉझिट भन्नाट योजना सुरू, 400 दिवसात पैसे होणार एवढे, त्वरित लाभ घ्या ही शेवटची संधी !

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !