Post office

Post office :-  फक्त 6 रुपयाची गुंतवणूक करून 1 लाख रुपयाचा परतावा कसा मिळवता येतो ?. बाल जीवन विमा योजनेअंतर्गत मुलांसाठी प्रतिदिन 6 रुपये ते 18 पर्यंतचे प्रीमियम जमा करता येतो. एखादा पॉलिसीधारकांनी ही पॉलिसी 05 वर्षासाठी खरेदी केली

तर त्याला दररोज सहा रुपये प्रीमियम भरावा लागतो. आणि परंतु ही पॉलिसी 20 वर्षांसाठी खरेदी केली त्यास 18 रुपये दैनिक प्रीमियम भरावा लागतो. या योजनेत तुम्हाला मासिक या पॉलिसीच्या मॅच्युरिटी वर कालावधीनंतर 1 लाख रुपये रक्कम दिले जाते.

बाल जीवन विमा योजना विमा लाभ कसा आणि काय ?.

पोस्ट ऑफिसच्या बाल जीवन विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त 3 लाख रुपये विमा संरक्षण मिळते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक/ 3/6/ 12/ माही आणि पेमेंटचा पर्याय निवडू शकतात. आणि यासोबतच बाल जीवन विमा 1 हजार रुपये पर्यंत विमा रकमे

वरून प्रति वर्ष 52 रुपये एवढा बोनस दिला जातो. जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन बाल जीवन विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. अशा प्रकारचे हे सर्वात महत्त्वाचे योजना आहे, या योजने संबंधित तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संपर्क करू शकता. किंवा तिथे बाल जीवन विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.

 फक्त एवढ्या दिवस करा FD व मिळवा लाखोंचा परतावा पहा बँकेची व्याजदर यादी व FD योजनेची संपूर्ण माहिती

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !