Poultry Farm Subsidy Scheme | Poultry Farming | शेळी,मेंढी, कुकुट, डुक्कर पण योजना सुरु पहा जीआर भरा ऑनलाईन फॉर्म

Poultry Farm Subsidy Scheme

Poultry Farm Subsidy Scheme :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शेळीपालन, तसेच कुकूटपालन, आणि डुक्कर पालन साठी योजना राबवण्यात येत आहे. या संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर हा शासन निर्णय नेमका काय आहे ?, यासाठी कोणाला लाभ घेता येणार आहे ?, संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. आणि आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करायचा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Poultry Farm Subsidy Scheme

नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वाची योजना आहे. राज्य शासनाने या संदर्भात जीआर निर्गमित केलेला आहे. तर यामध्ये 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने NLM Scheme योजनेला राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतलेला होता, म्हणजे मान्यता दिलेली होती. तर या नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत म्हणजेच राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते.

यामध्ये वैयक्तिक लाभार्थी असेल किंवा एखादा शेतकरी गट असेल किंवा अन्य 8 अ मध्ये येणाऱ्या कंपन्या या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर यामध्ये शेळी, मेंढी, कुकूट, तसेच वराह पालन म्हणजेच डुक्कर पालन त्यानंतर मुरघास निर्मिती पशुखाद्य वैरण यासाठी देखील 50% अनुदान शासनाकडून दिले जाते. तरी या संदर्भात माहिती आपल्याला जाणून घ्यायची असल्यास खालील दिलेल्या माहिती वरती क्लिक करून आणखी माहिती आपण पाहू शकता.

National Livestock Mission Subsidy

शेळी मेंढी पालनसाठी अधिकची मर्यादा 50 लाख रुपये आहे. तसेच कुकूटपालन आपल्याला करायचे असल्यास 25 लाख रुपये, व डुक्कर पालन म्हणजेच वराह पालनासाठी 30 लाख रुपये. तर पशुखाद्य वैराण करिता म्हणजेच पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत आपल्याला मिळते. तर या संदर्भातील आधिक माहिती आपल्याला हवी असल्यास किंवा शासनाचे जीआर पाहण्यासाठी खालील दिलेल्या माहिती वरती आपल्याला क्लिक करून जाणून घ्यायचे आहे.

Poultry Farm Subsidy Scheme

येथे क्लिक करून जीआर,कागदपत्रे,पात्रता पहा 

Nlm Scheme Guidelines

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अंतर्गत कुक्कुटपालन 25 लाख रुपये अनुदान मिळते. परंतु हे अनुदान कसे मिळते ?, त्यासाठी प्रक्रिया काय आहे ?, कशी राबवली जाणार आहे. (animal husbandry) या संदर्भातील योजनेच्या गाईडलाईन काय आहे ?, ते पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वरती क्लिक करून जाणून घ्या.

Poultry Farm Subsidy Scheme

येथे क्लिक करून योजनेबद्दल संपूर्ण माहिती 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना

नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत शेळी, मेंढी याकरिता 50 लाख रुपयाची अधिक मर्यादा आहे. तर एकूण योजना 1 कोटी रुपायची आहेत, त्यामधील 50 लाख रुपये अनुदान मिळते. परंतु या योजनेची अंमलबजावणी तसेच ऑनलाइन फॉर्म व या संदर्भातील योजनेच्या गाईडलाईन पाहण्यासाठी खालील माहिती वरती क्लिक करा.

Poultry Farm Subsidy Scheme

येथे पहा 500 शेळ्या 25 बोकड योजनेची माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !