Poultry Farming Business Plan :- पोल्ट्री उत्पादक म्हणजेच अंडी उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच पोल्ट्री उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र मध्ये अंड्याचा वाढता व्यापार पाहता,
उत्पादन क्षमता कमी आहे. आणि त्यात वाढ करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कुकूटपालन करणाऱ्यांसाठी विशेष अनुदान योजनेची ब्लू प्रिंट तयार केलेले आहे.
Poultry Farming Business Plan
या माध्यमातून आता पोल्ट्री उत्पादकांना अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये सविस्तर माहिती आज या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. राज्यतील अंड्याचा खपाच्या तुलनेत उत्पादनात मोठी घट झाली आहे.
आता दोन कोटी अंड्याचा तुटवडा भागवण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, आणि तामिळनाडू येथून अंडी मागवण्यात येत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने एक खास योजनेची प्रिंट तयार केलेली आहे.
पशुसंवर्धन विभाग योजना
राज्य सरकारलाती पाठवण्यात आलेली आहे. आणि कुक्कुटपालन करणाऱ्याच्या शेतातच विस्तार करण्यासाठी अंडी उत्पादन वाढवण्यासाठी लवकरच अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
अशी अटकल पसरलेली आहे. शेतकऱ्यांना मिळणार 21 हजार रुपयाची अनुदान, तर मीडिया रिपोर्टनुसार राज्यातील अंडी उत्पादन वाढवण्याचे उद्देशाने सुरु होणार आहेत.
कुकुट पालन योजना काय आहेत ? ➡️ |
अंडी व पोल्ट्री व्यवसाय उत्पादकांसाठी योजना |
कोणाला मिळेल कुकुट पालनाचा लाभ ? ➡️ |
जे व्यवसाय व व्यवसाय सुरु असलेले लाभार्थी |
Kukut Palan Yojana 2023 ➡️ |
पशुसंवर्धन विभाग योजना |
Poultry Farming
महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात कुक्कुटपालनासाठी 1 हजार पिंजऱ्यानच्या 50 पांढऱ्या लेगहॉर्न जातीच्या कोंबड्या उपलब्ध करून देण्याची योजना आखलेली आहे.
अंतर्गत 21 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. किंवा देणे आहे, (Poultry Farming) या योजनेची ब्लू प्रिंट तयार करून महाराष्ट्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली आहे.
poultry farming scheme
त्यामुळे शेतकरी कुकूटपालन व्यवसाय करणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेसाठी अर्ज करू शकतील, यासाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे तयार करा. जवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या संपर्कात
राहावं लागणार आहे. यासाठी कोणतेही अर्ज सुरू नाहीत. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र यांच्याकडून सरकारला हे ब्ल्यू प्रिंट दिली आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर हा लाभ देण्यात येणार आहे.
📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना सुरु :- येथे पहा