Poultry Farming Subsidy 2022 | कुकुट पालन केंद्राची योजना 25 लाख रु. अनुदान

Poultry Farming Subsidy 2022

Poultry Farming Subsidy 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी, वैयक्तिक लाभार्थी, तसेच शेतकरी संस्था, या लाभार्थ्यांसाठी तसेच कलम 8 अ मध्ये येणाऱ्या विविध कंपन्या. या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कुकूटपालनच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या 50% टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या देण्यात येते. आणि सदर योजना ही केंद्र शासनाची योजना सुरू झाली आहे. सदर योजनेअंतर्गत आपल्याला कमाल मर्यादा अनुदान हे 25 लाख रुपये देण्यात येतात. सदर योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या योजनेचा शासन निर्णय व या योजनेचे कागदपत्रे, पात्रता, डीपीआर, त्यालाच आपण प्रकल्प आराखडा म्हणतो या विषयीची सविस्तर संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण सविस्तर पणे आपण वाचा आणि समजून घ्या.

Poultry Farming Subsidy 2022

NLM Scheme Maharashtra 2022

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना यालाच आपण NLM योजना म्हणून देखील ओळखत असाल. तर या योजनेची महाराष्ट्र मध्ये सन 2021-22 पासून राबवण्यास प्रशासकीय मंजुरी ही शासनाने दिली आहे. या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेळीपालन कुक्कुटपालन व वराहपालन. यासाठी 50 टक्के भांडवली अनुदान दिलं जातं. या योजनेचे मुख्य उद्दिष्टे या केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विभागामार्फत सन 2014-15 या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय प्रसिद्ध अभियान योजना सुरू करण्यात आली होती. परंतु राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचे सध्याची गरज लक्षात घेऊन 2021-22 वर्षांपासून राष्ट्रीय संशोधन अभियानाची सुधारित पुनर्रचना करून महाराष्ट्रामध्ये राबविण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेचे उद्दिष्ट रोजगार निर्मिती व उद्योजकता विकास उत्पादकता वाढवणे. आणि अशा प्रकारे विकास कार्यक्रमांतर्गत एकाच छताखाली मास, बकरीचे दूध, अंडी, उत्पादन वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. तरी या विषयीची सविस्तर माहिती खाली जाणून घेणार आहोत.

Poultry Farming Subsidy 2022

सोलर पंप 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु GR आला 

kukut palan Scheme 2022

ग्रामीण कुक्कुट पालनातून या जाती विकासाद्वारे उद्योजकता या अंतर्गत केंद्र शासनाच्या अनुदानाची अधिकतम मर्यादा. पाहिली तर एक वेळ 50 टक्के भांडवली अनुदान अधिकतम मर्यादा याची 25 लाख रुपये आहे. यासाठी प्रति युनिट हे दोन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. यासाठी कमीत कमी 1000 हजार अंड्यावरील इनपुट तंत्रज्ञान कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्थापना. आणि उर्वरित 50 टक्के स्वहिस्सा आहे किंवा कर्ज आहे हे बँकेचा असो किंवा स्वतःचे हे भरावे लागणार आहेत.

Poultry Farming Subsidy 2022

नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना पात्रता 

पालक फार्म, ग्रामीण हॅचरी, ब्रूडरच्या स्थापनेसाठी वैयक्तिक, बचत गट (SHG)/फ्रेमर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (FPO)/शेतकरी सहकारी. (FCOs)/जॉइंट लायबिलिटी ग्रुप (JLGs) आणि कलम 8 कंपन्यांना आमंत्रित करून उद्योजकता विकसित केली जाईल. उबवणुकीची अंडी आणि पिल्ले उत्पादनासाठी आणि मातृ युनिटमध्ये चार आठवड्यांपर्यंत या पिल्लांचे संगोपन करण्यासाठी सह मदर युनिट. जे उद्योजक फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज (हब आणि स्पोक) स्थापित करण्यास सक्षम असतील त्यांच्यावर भर दिला जाईल.

Poultry Farming Subsidy 2022

गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 करिता

कुकुट पालन योजना महाराष्ट्र 

केंद्र सरकार किमान 1000 पॅरेंट लेयर्ससह पॅरेंट फार्म, ग्रामीण हॅचरी आणि मदर युनिटच्या स्थापनेसाठी प्रकल्पाच्या खर्चासाठी 50% भांडवली अनुदान देईल. उद्योजक/पात्र घटकांनी उर्वरित रक्कम बँक कर्जाद्वारे किंवा वित्तीय संस्था किंवा स्व-वित्तपोषणाद्वारे व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. पालक फार्ममध्ये ठेवलेले पक्षी कमी इनपुट तंत्रज्ञानाचे पक्षी किंवा अशा प्रकारचे पक्षी असतील जे मुक्त श्रेणी व्यवस्थापन प्रणालीमध्ये टिकून राहतील. केंद्रीय कुक्कुटपालन विकास संस्था, केंद्रीय एव्हीयन संशोधन संस्था, पोल्ट्री संशोधन संचालनालय आणि राज्य पशुवैद्यकीय विद्यापीठे आणि हमी उत्पादनाचे प्रमाणपत्र. असलेल्या इतर खाजगी संस्था उद्योजकांना पक्षी पुरवठा करण्यास पात्र असतील. पक्ष्यांसाठी आवश्यक तांत्रिक तपशील स्वतंत्रपणे जारी केले जातील. 

500 शेळ्या योजना केंद्राची योजना शासन निर्णय आला येथे पहा 

कुक्कुटपालन अनुदान योजना डीपीआर

कुकुटपालन या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 25 लाख पर्यंत अनुदान दिलं जातं. यामध्ये विविध अंडी उबवणी प्लांट तसेच कुक्कुट पक्षी यासाठीचा शेड. पाण्याची टाकी त्यानंतर इलेक्ट्रिसिटी विविध बाबींसाठी अनुदान हे भांडवली अनुदान लाभार्थ्यांना दिले जात. यानंतर आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर किंवा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला प्रकल्प आराखडा हा आवश्यक आहे. प्रकल्प आराखडा हा कसा तयार करावा त्यासाठी गव्हर्मेंट ने एलिजिबल पात्र आहेत आपल्याला शेड किती बाय किती असावा. याविषयी ची संपूर्ण माहिती आहे त्याचा पीडीएफ फाईल दिली आहे. त्याची पीडीएफ फाईल (Poultry Farming Subsidy 2022) आपण नक्की पाहू शकता त्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे.

कुकुटपालन डीपीआर pdf फाईल नमुना येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेत मोठा बदल हे रद्द यादी आली :- येथे पहा 

2 thoughts on “Poultry Farming Subsidy 2022 | कुकुट पालन केंद्राची योजना 25 लाख रु. अनुदान”

  1. Pingback: Kanda Chal Online Form | कांदा चाळ अनुदान योजना 50% ऑनलाईन फॉर्म 2022

  2. Pingback: Kusum Solar Payment Online | कुसुम सोलर पंप योजनेचे पेमेंट भरणा सुरु जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडीओद्वारे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !