Pradhan Mantri Awas Scheme :- आज या लेखामध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते.
आणि या योजनेत बेघर लोकांना गरीब कुटुंबातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर दिले जाते. यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच पंतप्रधान घरकुल योजना राबवली जाते.
Pradhan Mantri Awas Scheme
या योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घर देण्यात येते. आणि यांची निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी अधिकृत पोर्टलवर जारी केली जाते. आणि या पोर्टलमध्ये आपलं नाव किंवा आपल्या गावातील कोणाचं नाव आलेला आहे
?, हे त्या ठिकाणी पाहायला मिळते. किंवा ती यादी डाऊनलोड करू शकतात, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांना परवडणारी घरे शासनाकडून देण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र निकष पीएमएवाय च्या फायदे बद्दल अधिक जाणून घेऊयात.
प्रधान मंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत वेळोवेळी बदल होत राहतो. आणि या बदलामुळे आपलं त्यात नाव किंवा रोज ही यादी अपडेट झाल्यामुळे नाव अपडेट होत असतात.
यामध्ये यादी दोन प्रकारचे असते म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना हे दोन प्रकारे राबवली जात असते. पहिली म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशा राबवले जाते.
येथे टच करून घरकुल लाभार्थी यादी डाउनलोड करा
प्रधान मंत्री आवास योजना लिस्ट
या योजनेत या दोन्ही प्रकारच्या यादी आहेत, या मोबाईल मध्ये डाऊनलोड कसे करायचे आहेत ही माहिती आपण पाहणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना यादी 2023 ही कशी पहायची आहे.
किंवा गावातील कोणाचा या योजने सामवेश झाला आहे. त्याला किंवा त्याला किती रक्कम किती हप्त्यांमध्ये मिळालेली आहे ?, ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
gharkul list maharashtra
प्रधानमंत्री आवास योजना यादी 2023 अंतर्गत प्राधानमंत्री यांच्या हस्ते 1152 घरांची उद्घाटन होणार आहे. आणि देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 मे 2023 रोजी 1152 घरांचे उद्घाटन हे होणार आहेत.
घरांच्या बांधकामासाठी 116 कोटी रुपये हा खर्च यावेळी अर्थसंकल्पात केलेला आहे. आणि देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम होणार आहे.
आणि अशा प्रकारची ही योजना आता राज्य शासनाकडून राबवली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोणत्या राज्याचा समावेश आहे.
एक डीपी एक शेतकरी अनुदान यादी आली येथे टच करून पहा
घरकुल लाभार्थी यादी 2023
छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, झारखंड, उत्तराखंड, तामिळनाडू, जम्मू कश्मीर, महाराष्ट्र,कर्नाटक, केरळ, ओरिसा, आणि गुजरात या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपलं नाव कसं शोधायचं आहे ?, म्हणजे 2023 घरकुल लाभार्थी यादी कशी शोधायची आहे.
आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहितीवर पाहायला मिळणार आहे. घरकुल योजना अंतर्गत यादी कशी पहायची आहे ?, कोणाला याचा लाभ मिळाला आहे. याची यादी आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड कशी करायची आहे ?, याची माहिती खाली दिलेली आहे तिथे आपण पाहू शकता.
📢 500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा