Pradhan Mantri Awas Yojana Eligibility | घरकुल योजनेतून आता कुटुंब प्रमुखाव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना मिळणार लाभ, शासनाचा नवीन निर्णय जाहीर तुम्हाला मिळेल का ? लाभ पहा

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility :- आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची बातमी आज पाहणार आहोत. पीएम आवास योजनेतून आता स्वतःच्या जागेवर बांधता येणार बहुमजली इमारत तर काय आहे  सरकारची महत्त्वपूर्ण आणि अर्थसहाय्य देणारी योजना

या संबंधित अर्ज कसे करायचे आहे ?. यासंबंधीतील सविस्तर अधिक माहिती लेखात पाहणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरिबांना मोठी आर्थिक मदत योजनेतून दिली जाते. आर्थिक सहाय्य अशा लोकांना या योजनेतून दिलं जाते.

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility

आता शहरी भागात घरी बांधणाऱ्यांसाठी ही योजना मोठ्या प्रमाणात सुलभ केली आहे. आणि शहरी भागात ज्या जमिनीवर कुटुंबाचे वास्तव्य आहे. त्या जमिनीवर कुटुंबासाठी बहुमोल इमारत बांधण्याची परवानगी गृहनिर्माण विभागाने घेतल्या आतापर्यंत आपण जर विचार केला

एका कुटुंबातील एकच व्यक्ती प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकत होता. तर मात्र आता बहुमजली इमारतीसाठी घरांसाठी कुटुंबातील इतर पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात आली आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे संपूर्ण जागा कुटुंब प्रमुखाच्याच नावावर असते. आणि या योजनेसाठी पात्र असून कुटुंबातील इतर सदस्यांना योजनेचा लाभ घेता येत नव्हता.

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility

येथे टच करून पहा कोणत्या घरातील सर्व नागरिकांना मिळणार लाभ ? 

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कोण लाभार्थी पात्र

  • पती-पत्नी व अविवाहित मुलगी/मुलगा 
  • लाभार्थ्यांकडे पक्के घर हे नसावेत.
  • पक्के घर नसलेले प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • बँक खाते
  • उत्पन्नाचा दाखला
Pm Awas Yojana Eligibility

राज्यात तब्बल 2.19 लाख गरिबात कामाच्या विविध टप्प्यांमध्ये आले आहे .आणि आता राज्यात शासन निर्णय जाहीर झालेला आहे. योजना शहरीअंतर्गत बहुमजली बांधकामांना परवानगी देण्याचा मुद्दा विचारधारीन होता.

आणि केंद्रीय सुधारणा नुसार राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने या योजनेत सुधारणा करून या संदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत जागेवर बहुमजली इमारती बांधण्याची परवानगी आता देण्यात आलेली आहे.

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility

येथे टच करून घरकुल योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरा 


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !