आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या केंद्र सरकारच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया. केंद्र सरकारच्या या योजनेतून नागरिकांना केवळ
20 रुपये 2 लाखांचा लाभ मिळणार आहे. यासाठी नेमकी ही योजना काय आहे ?, या योजनेची अतिशय योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ?, ही सुविधा या लेखात पाहणार आहोत.
Pradhanmantri Suraksha Yojana
तरी या योजनेचे काही अटी, शर्ती, सर्वप्रथम त्या जाणून घेऊया. 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थ्यांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे, योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये
असून तो दरवर्षी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल. हप्त्यासाठी आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मे असेल. प्रत्येक बँकेत या संदर्भातील अर्ज आहेत, खाते असणाऱ्या प्रत्येकाने अर्ज करू शकतात.
📋हेही वाचा :- ऐकलं का ? 299 आणि 399 पोस्ट ऑफिस योजनेतून मिळतो 10 लाख रु. लाभ पहा कसा आणि कोणाला ?
या योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत ?
अपघात विमा नोंदवलेले सर्व नागरिक हे लक्ष गट असणार आहेत, 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल.
लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये व अपंगत असल्यास एक लाख रुपये या योजनेतून दिला जातो. अशा प्रकारे ही शासनाची एक जबरदस्त अशी योजना आहे.
📋हेही वाचा :- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत
प्रधानमंत्री सुरक्षा योजना
या योजनेतून अर्थातच प्रधानमंत्री सुरक्षा योजना अंतर्गत तुम्हाला या लाभ दिला जातो. आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे भरायची गरज नाही, बँक खात्यातून दरवर्षी जो काही 20 रुपये आहे.
हे तुमच्या खात्यातून काढले जातात, म्हणजेच जमा केले जातात. अशा प्रकारे शासनाकडून ही एक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही योजना देशभरात राबवली जाते.
या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घेऊ शकता. या योजनेचे अधिक सविस्तर माहिती किंवा अधिकृत माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. तिथे तुम्ही या संदर्भात माहिती पाहू शकता.