Prices of chemical fertilizers 2022 | अर्र एंन हंगामात रासायनिक खतांचे भाव पुन्हा वाढले जाणून घ्या हे नवीन दर

Prices of chemical fertilizers 2022 | अर्र एंन हंगामात रासायनिक खतांचे भाव पुन्हा वाढले जाणून घ्या हे नवीन दर

Fertilizer Rate Today

Prices of Chemical Fertilizers 2022 :- सध्या खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी खत बियाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. तर  काही शेतकऱ्यांनी अद्याप खरेदी केलेली नाही. कोणताही हंगाम सुरू झाला की खते, बियाणांच्या किमती वाढणे साहजिकच असते. तसेच खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्याने खते व बियाणांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खिसा गरम ठेवावा लागणार आहे.

Prices of Chemical Fertilizers 2022

शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे :- खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच खते व बियाणांच्या किमती वाढल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांच्या मनगटावर बोजा पडू नये म्हणून सरकारने अनुदान देऊन दिलासा दिला होता. मात्र आता ऐन खरिपाच्या पेरणीत खत आणि कापूस, सोयाबीनचेही भाव वाढले आहेत. शेतीचे उत्पादन सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. मात्र आता दर वाढल्याने बियाणांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना यंदा खरिपासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

खतांच्या किमती वाढल्या

डीएपी खताची पिशवी
मागील वर्षी 1,200 रुपये होते, परंतु यावर्षी 1,350 रुपये आहे.

10:26:26
गेल्या वर्षी 10:26:26 1 हजार 250 तर यावर्षी 1 हजार 470 रु.

20: 20: 0: 13
20:20:0:13 हे खत मागील वर्षी 1,200 रुपयांना आणि आता 1,450 रुपयांना मिळेल.

mop

गेल्या वर्षी एमओपी खताला 900 रुपये भाव मिळत होता. आता 1,700 रुपये मिळतील.

एसएसपी
गेल्या वर्षी खताला 330 रुपये तर यंदा 450 रुपये मिळणार आहेत.

उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना या खतांचा मोठा फायदा होतो. मात्र आता या खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना यंदा अधिक खर्च करावा लागणार आहे.

हेही वाचा; कापसाचे दमदार उत्पादन देणारे Top 10 बियाणे जाणून घ्या लगेच 

विविध खतांचे निश्चित किमती 

युरिया 26 रुपये 50 पैसे
डीएपी (एन एफ एल वगळता) 1350
डीएपी (एन एफ एल) 1200
एमओपी   17000
एमओपी (एनएफएल) 1 हजार 100
एमओपी (कोरोमंडल) 1000
24:24:00 1900
24:24:0:85 (कोरोमंडल) 19000
20:20:0:1313 किमान 1150 (कंपनी हाय  वेगळा दर)
19:19:19 1575
10:26:26 1440
12:26:26 1450
14:35:14 1900
14:28:00  1495
15:15:15   1500
16:20:00:13 किमान 1125 ते 1400
16:16:16 1475
28:28:00 1700 ते 1900
अमोनियम सल्फेट  11 हजार100100
15: 15 :15: 9 1975 ते 1450
17:17:17 1210
08:21:21 1850
09:24:24 1900

Prices of chemical fertilizers 2022

हेही वाचा; सोयाबीन चे यंदाचे सुधारित top 10 बियाणे जाणून घ्या लगेच 


📢 नवीन शेत जमीन खरेदी करा 100% अनुदानावर नवीन योजना सुरु :- येथे जाणून घ्या लगेच 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !