Property Card | जमीनदारांनो आता सातबारा उतारे झाले बंद ! येणार नवीन हे प्रॉपर्टी कार्ड, तुमच्याकडे देखील जमीन असेल तर ही बातमी नक्की वाचा !

Property Card :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिल्यास देणारी बातमी समोर आलेली आहे. आता जमीन धारकांना सातबारा उतारे बंद होऊन आता डायरेक्ट प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत.

यासंबंधीतील सविस्तर काय माहिती आहे ? आज लेखामध्ये पाहणार आहोत. या जिल्ह्यात 700 हेक्टर वरील मिळकतीच्या मोजण्या पूर्ण झाल्या आहे.

Property Card

यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देणारी बातमी आहे. सातबारा बंद होऊन आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. E.T.S. मशीन आणि CORS रोव्हरच्या तंत्रज्ञानाचा

वापर करून वडगाव शेरीपाठोपाठ खराडी येथील 700 हेक्टर वरील मिळकतीचे मोजणीचे काम भूमी अभिलेख विभागाकडून दोन महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे.

सातबारा प्रॉपर्टी कार्ड

त्यामुळे लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून खराड्यातील मिळकतीदारांना कायदेशीर मालकी हक्काचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड हे देण्यात येणार आहे.

याची प्रक्रिया हाती देखील घेण्यात आलेले आहे. राज्यातील कोणत्या शहरांमध्ये सिटी सर्वे चे काम झाले आहे. परंतु शहरात मिळकतीची सातबारे उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्हीही सुरू आहे.

Property Card

📋 हेही वाचा :- येथे पहा प्रॉपर्टी कार्ड काय व कुठे सुरु झाले हे कार्ड

प्रॉपर्टी कार्ड

त्यामुळे सिटी सर्वे झाला असून देखील सातबारा उतारा सुरू आहे. त्यामुळे आता अशा शहरात जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोयीनुसार सातबारा उताऱ्यावर वापर केला जातो.

त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीची प्रकार ही देखील वाढतात. त्यामुळे आता भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्वे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे.

Property Card

📋 हेही वाचा :- अरे वा ! 2023 मध्ये सातबारा व फेरफार असे 64 कागदपत्रे काढा, ऑनलाईन मोबाईल मधून

property card download

यामागे आपण याचा अपडेट पाहिलेला आहे, याचा अपडेट तुम्हाला खाली देखील दिली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर खराडी गावाची मोजणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या

मान्यतेने भूमी अभिलेखाचे विभागाने घेतला आहे. आणि त्यानंतर आता यंदा रोव्हर इंडियाज मशीन आणि ड्रोन अशे तिन्ही तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्याचा निर्णय हा घेतला आहे.

Property Card

📋 हेही वाचा :- या जिल्ह्यातील या जमिनीचे सातबारा उतारा बंद तुमच तर नाही झाला, पहा लगेच जिल्हा व जमीन ?

प्रॉपर्टी कार्ड

त्यानुसार मदतीने संगणक प्रणाली विकसित केली जाणार आणि त्याचबरोबर आता या प्रणालीस वापर करून प्रायोगिक तत्त्वावर वडगाव शेरी या गावातील जी हे

आयएस मॅपिंगच्या दोन्हीही अर्थ दोन महिन्यात खराडीच्या 700 हेक्टर वरील मिळकतीची मोजणी काम पूर्ण झाले आहे. उंच इमारतीमुळे अनेक वापर करण्यास मर्यादा येतात, त्यामुळे या भागात उंच इमारती आहेत.

Property Card

📋 हेही वाचा :- ई-पिक पाहणी कशी करावी ? | ई पिक पाहणी केली पण ?, यशस्वी झाली का ? मोबाईल वर चेक करा ताबडतोब

प्रॉपर्टी कार्ड महाराष्ट्र

अशा भागात ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आता या सर्व जमीन धारकांना स्मार्ट कार्ड अर्थातच प्रॉपर्टी कार्ड हे दिलं जाणार अशा बाबत हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

जे तुमच्या सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होत. प्रॉपर्टी कार्ड संदर्भात आता या शहरात 700 हेक्टर वरील मिळकतीचे जे काही अपडेट आहे. हे पूर्ण झालेला आहे, हे अपडेट देखील तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे.

Property Card

📋 हेही वाचा :- नवीन वर्षात कांदा चाळ 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु भरा घरबसल्या फॉर्म


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !